लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केरळ

केरळ

Kerala, Latest Marathi News

अरे व्वा! महिला मजुरांना सापडला शतकानुशतके जुना असलेला सोन्या-चांदीचा खजिना - Marathi News | kerala women workers unearthed gold silver container from digging | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरे व्वा! महिला मजुरांना सापडला शतकानुशतके जुना असलेला सोन्या-चांदीचा खजिना

सापडलेल्या वस्तूंमध्ये १७ मोत्यांचे हार, १३ सोन्याचे लॉकेट, चार पदक, पाच पुरातन अंगठ्या, कानातले आणि अनेक चांदीच्या नाण्यांचा समावेश आहे. ...

केरळला फिरण्यासाठी जाताय? मग, IRCTC नं आणलंय खास पॅकेज, येईल फक्त इतका खर्च - Marathi News | irctc launches tour for kerala ex mumbai tour starting from just 40000 rupees only | Latest travel Photos at Lokmat.com

ट्रॅव्हल :केरळला फिरण्यासाठी जाताय? मग, IRCTC नं आणलंय खास पॅकेज, येईल फक्त इतका खर्च

Celestial Kerala Tour ex Mumbai असे या पॅकेजचे नाव आहे. ...

देशाला आणखी एक विमानसेवा मिळणार, स्वस्तात करता येणार प्रवास; सरकारकडून मिळाली मंजूरी - Marathi News | The country will get another airline, affordable travel; Approval received from Govt | Latest business News at Lokmat.com

व्यापार :देशाला आणखी एक विमानसेवा मिळणार, स्वस्तात करता येणार प्रवास; सरकारकडून मिळाली मंजूरी

देशात नव्या एका विमान कंपनीला नागरी उड्डान मंत्रालयाने एनओसी दिली आहे. या कंपनीने देशातील लहान शहरांना जोडण्यासाठी नवीन योजना बनवल्या आहेत. ...

मेंदू खाणारा अमिबा-पोहण्यासाठी गेलेल्या १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; या भलत्याच आजाराची लक्षणं, उपाय काय.. - Marathi News | Kerala Boy Dies Of Brain Eating Amoeba Know Its Symptoms And Precautions | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मेंदू खाणारा अमिबा-पोहण्यासाठी गेलेल्या १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; या भलत्याच आजाराची लक्षणं, उपाय काय..

Kerala Boy Dies Of Brain Eating Amoeba : सेंटर फॉर डिसीज कंट्रोलच्या म्हणण्यानुसार, कधीकधी हा अमिबा गलिच्छ स्विमिंग पूल इत्यादींमध्ये देखील आढळू शकतो. ...

Monsoon Update यंदा मान्सूनने सहा दिवस आधीच सर्व देशाला व्यापला - Marathi News | Monsoon Update: This year Monsoon covered the whole country six days before | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Monsoon Update यंदा मान्सूनने सहा दिवस आधीच सर्व देशाला व्यापला

यंदा मान्सूनने नेहमीच्या तारखेच्या सहा दिवस आधीच सर्व देशाला व्यापले आहे, अशी माहिती भारतीय हवामान खात्याने मंगळवारी दिली. ...

VIDEO: लष्करी जवानाचा सहकाऱ्यांसह दरोड्याचा प्रयत्न; चालकाच्या हुशारीमुळे वाचला जीव - Marathi News | Four people arrested for attempted robbery on highway in Coimbatore Tamil Nadu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO: लष्करी जवानाचा सहकाऱ्यांसह दरोड्याचा प्रयत्न; चालकाच्या हुशारीमुळे वाचला जीव

केरळमधील महामार्गावरील लुटीचा एक धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ...

कुवेतमध्ये इमारतीला भीषण आग; ४१ जणांचा मृत्यू, अनेक भारतीयांचा समावेश - Marathi News | Massive fire in building in Kuwait, 35 dead including 5 Indians  | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कुवेतमध्ये इमारतीला भीषण आग; ४१ जणांचा मृत्यू, अनेक भारतीयांचा समावेश

ही आग एवढी भीषण होती, की भीती पोटी अनेकांनी खिडक्यांमधून खाली उड्या घेतल्या. जीव वाचविण्याच्या या प्रयत्नात अनेकांना दुखापत झाल्याचेही समजते. ...

जोडीदाराची निवड हा मुलीचा अधिकारच! केरळ हायकोर्टाने केलं स्पष्ट - Marathi News | Choice of partner is the girl's right! Kerala High Court made it clear | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जोडीदाराची निवड हा मुलीचा अधिकारच! केरळ हायकोर्टाने केलं स्पष्ट

Kerala High Court: आवडीच्या व्यक्तीसोबत लग्न करण्याच्या प्रकरणात केरळ हायकोर्टाने सुनावणीदरम्यान महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे. आई-वडिलांचे प्रेम मुलीला तिच्या आवडीचा जीवनसाथी निवडण्यापासून रोखू शकत नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. ...