लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोकमत

लोकमत

Lokmat, Latest Marathi News

लोकमत साहित्य पुरस्कार सोहळ्यात चार तासांत संपली पुस्तके - Marathi News | Books sold out in four hours at Lokmat Sahitya Award ceremony in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लोकमत साहित्य पुरस्कार सोहळ्यात चार तासांत संपली पुस्तके

लोकमत साहित्य पुरस्कार सोहळ्यात साहित्यिक, प्रकाशक यांची मांदियाळी दिसून आली. ...

डाव्या, उजव्या मेंदूत समन्वय नाही; ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांचे मत - Marathi News | There is no coordination between left and right brain; Opinion of senior writer Bhalchandra Nemade | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डाव्या, उजव्या मेंदूत समन्वय नाही; ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांचे मत

लेखकांनी उजवा मेंदू अधिक वापरावा, कारण आपल्या मनात जे येते ते खरे असते. कारण आपल्या नेणिवांमध्ये ते येत असते.   ...

धर्म आणि राष्ट्रीयतेच्या दुराग्रहामुळे देशाचे नुकसान; भालचंद्र नेमाडे यांचे परखड मत - Marathi News | The loss of the country due to the misogyny of religion and nationality | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :धर्म आणि राष्ट्रीयतेच्या दुराग्रहामुळे देशाचे नुकसान; भालचंद्र नेमाडे यांचे परखड मत

ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे झालेल्या राज्यस्तरीय लोकमत साहित्य पुरस्कार सोहळ्यात आयोजित प्रकट मुलाखतीत शंभू पाटील यांनी खुमासदार शैलीत नेमाडे यांना बोलते केले. ...

लेखकांसाठी लोकमत हक्काचे व्यासपीठ; राजेंद्र दर्डा यांनी ‘लिटफेस्ट’ची मांडली कल्पना - Marathi News | Plebiscite Rights Platform for Writers; Rajendra Darda came up with the idea of 'Litfest' | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लेखकांसाठी लोकमत हक्काचे व्यासपीठ; राजेंद्र दर्डा यांनी ‘लिटफेस्ट’ची मांडली कल्पना

फक्त आणि फक्त साहित्यिकांसाठी एक सन्मान सोहळा असावा, ही भूमिका घेऊन ‘लोकमत साहित्य पुरस्कार’ची सुरुवात केल्याचे लोकमत समूहाचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी सांगितले. ...

राज्य सरकारचे काम ‘लोकमत’ करीत आहे; मंत्री दीपक केसरकर यांचे कौतुकोद्गार - Marathi News | The work of the state government is being done by 'Lokmat'; Appreciation of Minister Deepak Kesarkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्य सरकारचे काम ‘लोकमत’ करीत आहे; मंत्री दीपक केसरकर यांचे कौतुकोद्गार

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांचा लोकमत समूहाद्वारे ‘जीवनगौरव पुरस्कारा’ने करण्यात येणारा सन्मान हा एका अर्थाने साहित्याचा गौरव  असल्याचे ते म्हणाले.  ...

आज रंगणार लोकमत साहित्य पुरस्कार सोहळा; गडकरी रंगायतन येथे फुलणार सारस्वतांचा मेळा - Marathi News | Lokmat literature award ceremony will be held today; The fair of Authors will flourish at Gadkari Rangayatan, Mumbai | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आज रंगणार लोकमत साहित्य पुरस्कार सोहळा; गडकरी रंगायतन येथे फुलणार सारस्वतांचा मेळा

या दिमाखदार कार्यक्रमाला साहित्य वर्तुळातील अनेक दिग्गज लेखक, नामवंत प्रकाशक, कला क्षेत्रातील विविध मान्यवर तसेच रसिक प्रेक्षक उपस्थित राहणार आहेत.  ...

'सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार' : शिव-भक्तीचे पल्लेदार भस्म - स्वर आणि मोहवणाऱ्या बासरीचे कोवळे मार्दव - Marathi News | 'Sur Jyotsna National Music Award': Shiva-Bhakti's Palledar Bhasma - Young Mardav of Vocals and Enticing Flute | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार' : शिव-भक्तीचे पल्लेदार भस्म - स्वर आणि मोहवणाऱ्या बासरीचे कोवळे मार्दव

अभिलिप्सा पांडा-षड्ज गोडखिंडी यांचा 'सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कारा'ने सन्मान ...

'लोकमत साहित्य पुरस्कार' जाहीर; भालचंद्र नेमाडे यांना 'जीवनगौरव', १४ पुरस्कारांची घोषणा - Marathi News | 'Lokmat Literature Award' announced; Bhalchandra Nemade announced 'Life Honor', 14 awards | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'लोकमत साहित्य पुरस्कार' जाहीर; भालचंद्र नेमाडे यांना 'जीवनगौरव', १४ पुरस्कारांची घोषणा

लोकमत साहित्य पुरस्कार सोहळ्याचे आयोजन गुरुवार, २३ मार्च रोजी ठाणे येथील गडकरी रंगायतन येथे सायंकाळी ४:४५ वाजता करण्यात आले आहे. लोकमत साहित्य पुरस्कारांचे हे चौथे वर्षे आहे. ...