लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, मनसेच्या मुंबई उपशाखाप्रमुखाचा मृत्यू; राज ठाकरेंच्या सभेला येताना घडली दुर्घटना - Marathi News | MNS Mumbai sub branch chief dies in accident on Mumbai-Goa highway; The accident happened while coming to Raj Thackeray's meeting | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, मनसेच्या मुंबई उपशाखाप्रमुखाचा मृत्यू; राज ठाकरेंच्या सभेला येताना घडली दुर्घटना

तर पाच जण जखमी झाले ...

Raj Thackeray: राज ठाकरे बारसू रिफायनरीबाबत कोणती भूमिका मांडणार?; रत्नागिरीत आज सभा, राज्याचं लागलं लक्ष - Marathi News | MNS chief Raj Thackeray will hold a public meeting in Ratnagiri today | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :राज ठाकरे रिफायनरीबाबत कोणती भूमिका मांडणार?; रत्नागिरीत आज सभा, राज्याचं लागलं लक्ष

Raj Thackeray: सध्या रत्नागिरीत बारसू रिफायनरीवरुन राजकारण चांगलचं तापलं आहे. ...

...अजून किती दिवस पाण्यासाठी वणवण करायची? मनसे आमदारांनी वेधले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचे लक्ष - Marathi News | MNS MLAs raju patil caught the attention of Chief Minister Deputy Chief Minister | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मनसे आमदारांनी वेधले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचे लक्ष

राज्य सरकारने केडीएमसीसाठी मंजूर केलेला १४० व अमृत योजनेसाठी आरक्षित असलेला १०५ एमएलडी पाणी कोटा अद्याप देण्यात आलेला नाही. ...

जगभरात पोहोचलेले भारतातील दोनच लोक, खवैय्यांसाठी राज ठाकरेंचा मराठमोळा सल्ला - Marathi News | Two people from India who have reached the world, Raj Thackeray's Marathmola advice for connoisseurs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जगभरात पोहोचलेले भारतातील दोनच लोक, खवैय्यांसाठी राज ठाकरेंचा मराठमोळा सल्ला

जगभरात तुम्ही कुठेही जावा तुम्हाला ईडली-डोसा मिळेल. पण, मराठी पदार्थ मिळतो का? तर नाही. ...

येऊरमधील दर्ग्याचे अतिक्रमण हटवा, अन्यथा दर्ग्याशेजारी मंदिर उभारू; संदीप पाचंगे यांचा इशारा - Marathi News | Remove the encroachment of the dargah in Yeur, or build a temple next to the dargah; MNS Leader Sandeep Panchange's warning | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :येऊरमधील दर्ग्याचे अतिक्रमण हटवा, अन्यथा दर्ग्याशेजारी मंदिर उभारू; संदीप पाचंगे यांचा इशारा

कान्हेरी हिल परिसरातील संवेदनशील क्षेत्रात हालचाली वाढल्याने एअरफोर्सचा आक्षेप  ...

डोक्यावर मोर घेतला तरी अंगातील वाघाला जागे करू नका; वसंत मोरेंचा पुणे महापालिकेला इशारा - Marathi News | Even if you take a peacock on your head, don't wake up the tiger in your body; Vasant More's warning to Pune Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डोक्यावर मोर घेतला तरी अंगातील वाघाला जागे करू नका; वसंत मोरेंचा पुणे महापालिकेला इशारा

मोरांचे पंख अंगावर लावून मोरे यांनी नदी वाचवा, टेकडी वाचवा, पुणे वाचवा, झाडं वाचवा, असा नारा ...

पुण्यातील मनसे शहराध्यक्षाच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी - Marathi News | Death threat to son of MNS city president in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील मनसे शहराध्यक्षाच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी

बाबर यांचा १६ वर्षाचा मुलगा सोसायटीत खेळत असताना या महिलेने त्या ठिकाणी येऊन शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली ...

भाजपाला धक्का, मनसेतून आलेले माजी जिल्हा प्रमुख सुदाम कोंबडे उद्या स्वगृही परतणार - Marathi News | Former District Chief Sudam Kombe from MNS will return in mns tomorrow | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भाजपाला धक्का, मनसेतून आलेले माजी जिल्हा प्रमुख सुदाम कोंबडे उद्या स्वगृही परतणार

सध्या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गटातील पदाधिकारी आणि माजी नगरसेवक शिवसेना शिंदे गटात जाण्याची स्पर्धा सुरू असताना नाशिक भाजपाला मात्र धक्का बसला आहे. ...