लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
“राज ठाकरेंच्या दौऱ्यात अडथळा आणला तर...”; मनसे नेत्यांचा सज्जड दम, ‘असा’ असेल कार्यक्रम - Marathi News | mns party office bearers warns opposition over raj thackeray vidarbha visit | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“राज ठाकरेंच्या दौऱ्यात अडथळा आणला तर...”; मनसे नेत्यांचा सज्जड दम, ‘असा’ असेल कार्यक्रम

Raj Thackeray Vidarbha Visit: राज ठाकरे यांच्या विदर्भ दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवर तयारीला सुरुवात केल्याची माहिती देण्यात आली आहे. ...

"हे कोकणी लोक चु**..."; वादग्रस्त वक्तव्यानंतर मुन्नावर फारुकीने मागितली माफी - Marathi News | Standup comedian Munnavar Farooqui has apologized for using slurs on Konkani people | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"हे कोकणी लोक चु**..."; वादग्रस्त वक्तव्यानंतर मुन्नावर फारुकीने मागितली माफी

कोकणी लोकांबाबत अपशब्द वापरल्याच्या प्रकरणात स्टँडअप कॉमेडियन मुन्नावर फारुकीने माफी मागितली आहे. ...

सुपारी फेकण्याची सुपारी साेनिया की राहुल गांधींची? ठाकरेंवरील हल्ल्याचे मनसेकडून समर्थन - Marathi News | MNS Avinash Jadhav trolls Uddhav Thackeray Shiv Sena by taking Sonia Gandhi Rahul Gandhi name | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सुपारी फेकण्याची सुपारी साेनिया की राहुल गांधींची? ठाकरेंवरील हल्ल्याचे मनसेकडून समर्थन

"ज्यांनी हे आंदाेलन केले त्या मनसैनिकांचे अभिनंदन" ...

‘जशास तसे’ उत्तर दिले, आता हे सगळे थांबवा: राज ठाकरे यांचे महाराष्ट्र सैनिकांना आवाहन - Marathi News | Raj Thackeray appeal to MNS party workers related to Uddhav Thackeray car attack | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘जशास तसे’ उत्तर दिले, आता हे सगळे थांबवा: राज ठाकरे यांचे महाराष्ट्र सैनिकांना आवाहन

उद्धव ठाकरे यांच्या वाहनताफ्यासमोर जी निदर्शने केली, ती संतापातून आलेली प्रतिक्रिया होती ...

"हे सगळं थांबवा, मतभेद असले तरी...";ठाण्यात झालेल्या राड्यानंतर राज ठाकरेंचा इशारा - Marathi News | Raj Thackeray post for Party worker after Uddhav Thackeray convoy was attacked | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"हे सगळं थांबवा, मतभेद असले तरी...";ठाण्यात झालेल्या राड्यानंतर राज ठाकरेंचा इशारा

MNS Vs Thackeray Group : ठाण्यात शनिवारी उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर हल्ला झाल्यानंतर राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांसाठी पोस्ट लिहीली आहे. ...

Manoj Jarange Patil: पक्ष, वाद विसरून आम्ही सहभागी; पुण्यात जरांगे पाटलांच्या रॅलीत ठाकरे गट - मनसे एकत्र - Marathi News | Forgetting parties arguments we participants Uddhav thackeray group mns together in the rally of Jarange Patals in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Manoj Jarange Patil: पक्ष, वाद विसरून आम्ही सहभागी; पुण्यात जरांगे पाटलांच्या रॅलीत ठाकरे गट - मनसे एकत्र

मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्व पक्ष या रॅलीत एकत्र आलो आहोत ...

Uday Samant : सुरुवात कोणी केली? मनसैनिक दुबळे नाहीत, प्रतिउत्तर दिलंय - उदय सामंत  - Marathi News | Who started it? Mind soldiers are not weak, uday samant reaction on mns shiv sena clash in thane uddhav thackeray raj-thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुरुवात कोणी केली? मनसैनिक दुबळे नाहीत, प्रतिउत्तर दिलंय - उदय सामंत 

Uday Samant : मनसैनिकांना शिवसैनिकांच्या साथीने कोणतीही कृती करावी लागेल इतके मनसैनिक दुबळे नाहीत, अशीही प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली आहे.  ...

“काळोखात नारळ-शेण फेकले, समोर आले नाहीत, अन्यथा शिवसैनिक काय ते दाखवले असते”: संजय राऊत - Marathi News | mp sanjay raut warns and reaction over clashes between thackeray group and mns | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“काळोखात नारळ-शेण फेकले, समोर आले नाहीत, अन्यथा शिवसैनिक काय ते दाखवले असते”: संजय राऊत

Sanjay Raut News: ठाण्यातील घटनेबाबत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना माहिती होते. दोन महिने थांबा, क्रियेला प्रतिक्रिया काय असते, ते कळेल, सत्तेची मस्ती दाखवू नका, अशी टीका संजय राऊतांनी केली. ...