शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

ठाणे : कोकण पदवीधरसाठी अभिजीत पानसे मनसेचे की महायुतीचे? मनसेकडून उमेदवारी जाहीर

महाराष्ट्र : मनसेची भाजपासोबत युती तुटली? अभिजित पानसेंनी स्पष्ट शब्दांत विचारले, आमदार म्हणून काय केले?

ठाणे : कोकण पदवीधर मनसे स्वतंत्र लढणार?; महायुतीबाबत अद्याप चर्चा नाही 

महाराष्ट्र : लोकसभेपाठोपाठ आता विधानपरिषद उमेदवारीचा पेच; चार जागांसाठी इच्छुकांची फिल्डिंग

महाराष्ट्र : मनसे कार्यकर्ते थेट राज ठाकरेंनाच व्हिडिओ पाठवणार; मनातील भावना व्यक्त करणार

महाराष्ट्र : डावखरेंचा पत्ता कापला? भाजपला पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनी विधान परिषदेसाठी उमेदवार उतरवला

महाराष्ट्र : महाराष्ट्राच्या संघर्षाच्या इतिहासात राज ठाकरेंचं नाव राहणार नाही; संजय राऊतांची जळजळीत टीका

मुंबई : ...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार

महाराष्ट्र : तुम्ही तर रक्ताचे होतात, मग का असं केलं?; छगन भुजबळांचा राज ठाकरेंवर पलटवार

पुणे : विधानसभा, महापालिकेत तरी वाटा मिळणार का? पुण्यातील मनसैनिकांसमोर प्रश्न