शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

महाराष्ट्र : रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं...

पुणे : पुण्यात महायुतीच्या प्रचारात मनसे सक्रिय; झेंडे घेऊन सहभागी, संपर्क नेत्याला भाषणाची संधी

नाशिक : ... यांचेच काही ठरेना, आम्हाला कोणी बोलवेना!

मुंबई : 'शालिनी ठाकरेंचं मत म्हणजे पक्षाच मत नाही, शिवसेनेला उमेदवार आयातची गरज नाही; शिंदे गटाचा पलटवार

मुंबई : 'संजय निरुपम, रवींद्र वायकर सारख्यांना पाठिंबा गृहीत धरू नका'; मनसेचा एकनाथ शिंदेंना इशारा

मुंबई : संजय निरुपम, रवींद्र वायकरांना लोकसभेची उमेदवारी देण्यास मनसेचा जोरदार विरोध

महाराष्ट्र : “ही निवडणूक वाघाची डीएनए टेस्ट, असली-नकली कोण ते लवकरच कळेल”; मनसेचा ठाकरे गटाला टोला

महाराष्ट्र : “पक्षासाठी कोरड्या विहिरीतही उडी मारेन”; राज ठाकरेंच्या भेटीनंतर वैभव खेडेकर नरमले

कोल्हापूर : साखरपुडा झालाय, लग्नही होवू शकतं - मनसे नेते अविनाश अभ्यंकर

महाराष्ट्र : राज ठाकरेंना मोठा दिलासा! १६ वर्षांपूर्वीचा खटला रद्द, पुरावा नसल्याचे हायकोर्टाचे निरीक्षण