लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
कोकण पदवीधर मनसे स्वतंत्र लढणार?; महायुतीबाबत अद्याप चर्चा नाही  - Marathi News | Konkan Graduate MNS Will Fight Independently?; There is no discussion about grand alliance yet  | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कोकण पदवीधर मनसे स्वतंत्र लढणार?; महायुतीबाबत अद्याप चर्चा नाही 

मागील १२ वर्षात मतदार संघात केवळ गटार पायवाटांची कामे - मनसेचा हल्लाबोल ...

लोकसभेपाठोपाठ आता विधानपरिषद उमेदवारीचा पेच; चार जागांसाठी इच्छुकांची फिल्डिंग - Marathi News | After the Lok Sabha, now the embarrassment of Vidhana Parishad candidature; Fielding of aspirants for four seats | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकसभेपाठोपाठ आता विधानपरिषद उमेदवारीचा पेच; चार जागांसाठी इच्छुकांची फिल्डिंग

विधानपरिषदेच्या चार जागांसाठी २६ जून रोजी निवडणूक होणार आहे. ...

मनसे कार्यकर्ते थेट राज ठाकरेंनाच व्हिडिओ पाठवणार; मनातील भावना व्यक्त करणार - Marathi News | Nashik MNS workers Express his feelings and will send videos directly to Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनसे कार्यकर्ते थेट राज ठाकरेंनाच व्हिडिओ पाठवणार; मनातील भावना व्यक्त करणार

loksabha Election - लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर नाशिक इथं मनसे कार्यकर्त्यांची मिसळ पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यातून मनसेत गटबाजीचं राजकारण सुरु असल्याचं चित्र दिसून आलं. ...

डावखरेंचा पत्ता कापला? भाजपला पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनी विधान परिषदेसाठी उमेदवार उतरवला - Marathi News | Niranjan Davkhare ticket cut off? Raj Thackeray, who supports the BJP for loksabha, has fielded a candidate Abhijeet panase for the Legislative Council Kokan Graduate constitiency | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :डावखरेंचा पत्ता कापला? भाजपला पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनी विधान परिषदेसाठी उमेदवार उतरवला

Vidhan Parishad Election Update: महाराष्ट्र विधानपरिषदेच्या मुंबई आणि कोकण पदवीधर, तसेच  मुंबई आणि नाशिक शिक्षक या चार मतदारसंघांसाठी निवडणूक 26 जूनला होत आहे. ...

महाराष्ट्राच्या संघर्षाच्या इतिहासात राज ठाकरेंचं नाव राहणार नाही; संजय राऊतांची जळजळीत टीका - Marathi News | Loksabha Election - Raj Thackeray name will not be in the history of Maharashtra; Sanjay Raut criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्राच्या संघर्षाच्या इतिहासात राज ठाकरेंचं नाव राहणार नाही; राऊतांची जळजळीत टीका

Loksabha Election - लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडतंय. त्याचवेळी संजय राऊतांनी राज ठाकरेंवर आक्रमक टीका केली आहे.  ...

...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार - Marathi News | Lok Sabha Election - MNS leader Sandeep Deshpande criticized Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार

Loksabha Election - मुंबईतील मोदी-राज यांच्या सभेपूर्वी उद्धव ठाकरेंची सेना आणि मनसे यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत.  ...

तुम्ही तर रक्ताचे होतात, मग का असं केलं?; छगन भुजबळांचा राज ठाकरेंवर पलटवार - Marathi News | You are of blood then why did you do this Chhagan Bhujbals counter attack on Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तुम्ही तर रक्ताचे होतात, मग का असं केलं?; छगन भुजबळांचा राज ठाकरेंवर पलटवार

राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेला राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ...

विधानसभा, महापालिकेत तरी वाटा मिळणार का? पुण्यातील मनसैनिकांसमोर प्रश्न - Marathi News | Will you get a share in the Legislative Assembly, Municipal Corporation? Questions before the Mind Sainiks in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विधानसभा, महापालिकेत तरी वाटा मिळणार का? पुण्यातील मनसैनिकांसमोर प्रश्न

लोकसभा निवडणुकीनंतर काही मनसैनिकांचा कानोसा घेतला असता, आम्ही लोकसभेत महायुतीचा मनापासून प्रचार केला, आता त्यांनी येत्या निवडणुकांमध्ये आमचा विचार करावा, अशीच भावना असल्याचे दिसते.... ...