लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
राज ठाकरेंनी ज्याची सुपारी घेतली, त्याची वाजवावी तर लागेलच! जयंत पाटलांनी काढला फडणवीसांचा जुना व्हिडीओ - Marathi News | lok sabha election 2024 Jayant Patil criticized Raj Thackeray by showing an old video of Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंनी ज्याची सुपारी घेतली, त्याची वाजवावी तर लागेलच! जयंत पाटलांनी काढला फडणवीसांचा जुना व्हिडीओ

Jayant Patil : काल महाविकास आघाडीची भिवंडी येथे तर महायुतीची ठाण्यात सभा झाली. या सभेत आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. ...

'मिस्टर राज!' लाव रे तो व्हिडीओवर राज ठाकरेंना सुषमा अंधारेंचे प्रत्युत्तर; किणी हत्याकांड, कोहिनूर मिलची केली आठवण - Marathi News | 'Mr Raj!' Sushma Andhare's reply to Raj Thackeray on Lav Re To video; Kini massacre, Kohinoor mill remembered | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मिस्टर राज!' लाव रे तो व्हिडीओवर राज ठाकरेंना सुषमा अंधारेंचे प्रत्युत्तर; किणी हत्याकांड, कोहिनूर मिलची केली आठवण

Sushma Andhare vs Raj Thackeray: सुषमा अंधारे यांनी राज ठाकरेंना रमेश किनी हत्याकांड, कोहिनूर मिल, ईडीच्या नोटीसा आदींची आठवण करून देत सोमवारी सायंकाळी मी तुम्हाला उत्तर देईन असे म्हटले आहे. सोशल मीडियावरून अंधारे यांनी राज यांच्यावर टीका केली आहे ...

बाळासाहेबांवर अन्याय करणाऱ्यांना सोबत कसे घेतले? राज ठाकरे, ठाण्यातील लोंढ्यांबाबत चिंता - Marathi News | raj thackeray slams uddhav thackeray group in thane rally for lok sabha election 2024 | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बाळासाहेबांवर अन्याय करणाऱ्यांना सोबत कसे घेतले? राज ठाकरे, ठाण्यातील लोंढ्यांबाबत चिंता

राज ठाकरे यांनी ठाण्यातील आनंद आश्रम येथे जाऊन स्वर्गीय आनंद दिघे यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.  ...

उत्तर पश्चिममध्ये रवींद्र वायकर यांच्या प्रचारात उतरली मनसे - Marathi News | MNS campaigned for Rabindra Waikar in North West | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उत्तर पश्चिममध्ये रवींद्र वायकर यांच्या प्रचारात उतरली मनसे

गोरेगाव पश्चिम येथील वायकर यांच्या प्रचार फेरीत मनसे विभाग अध्यक्ष विरेंद्र जाधव व मनसैनिक सहभागी झाले होते. ...

...त्याला महाराष्ट्रद्रोह म्हणत नाही का? संजय राऊत-मनसे नेत्यांत जुंपली  - Marathi News | is not that called maharashtra treason sanjay raut mns leaders clashed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...त्याला महाराष्ट्रद्रोह म्हणत नाही का? संजय राऊत-मनसे नेत्यांत जुंपली 

संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर टीका केली. ...

शांतीगिरी महाराजांनी महायुतीचा विजय अवघड केला - अभिजित पानसे - Marathi News | maharashtra lok sabha election 2024 Shantigiri Maharaj made victory of Mahayuti difficult says Abhijit Panse | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शांतीगिरी महाराजांनी महायुतीचा विजय अवघड केला - अभिजित पानसे

Maharashtra lok sabha election 2024 : शांतीगिरी महाराजांनी निवडणूक लढविली नसती तर महायुतीचा विजय अधिक सोपा झाला असता असा दावा मनसेचे लोकसभेचे मुख्य समन्वयक अभिजित पानसे यांनी केला. ...

शिवाजी पार्कचे बुकिंग केले मनसेने, सभा मात्र मोदींची होणार, १७ मे रोजी महायुतीची रॅली - Marathi News | Shivaji Park was booked by MNS, but the ralley will hold by the bjp Mahayuti; The meeting will be held on May 17 in the presence of the Prime Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवाजी पार्कचे बुकिंग केले मनसेने, सभा मात्र मोदींची होणार, १७ मे रोजी महायुतीची रॅली

लोकसभा निवडणुकीची  निवडणूक लढवण्याबाबत मनसेमध्ये  खल सुरू होता. मात्र बराच काळ निर्णय होत नव्हता. तीन पक्षांच्या युतीत आपल्याला अपेक्षित स्थान मिळणार नाही, याची जाणीव होताच मनसेने निवडणूक न  लढवण्याचा निर्णय घेतला. ...

विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून कंबरेखाली वार करत आहेत- मनसे आमदार राजू पाटील - Marathi News | MNS MLA Raju Patil is stabbing Kambarekhali as the opposition has no issues | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून कंबरेखाली वार करत आहेत- मनसे आमदार राजू पाटील

ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांच्या टीकेला प्रत्युत्तर ...