शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

मुंबई : राज ठाकरे अन् फडणवीसांची मध्यरात्री अज्ञातस्थळी भेट?; महायुती अन् 'इलेक्शन पे चर्चा'

पुणे : राज ठाकरेंचे मनसे पदाधिकाऱ्यांना मुंबईत येण्याचे फर्मान; पुण्यातून ७ जण

मुंबई : महायुतीचा उमेदवार दक्षिण मुंबईत विजयी होईल; राहुल नार्वेकरांचं सूचक विधान

रत्नागिरी : निवडणूक आल्यावर मनसेची सेटींग सुरू; खासदार विनायक राऊत यांचा आरोप

महाराष्ट्र : शाहांच्या भेटीनंतर आता राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट होणार?

महाराष्ट्र : राज ठाकरे-अमित शाह भेट, देवेंद्र फडणवीसांची सूचक प्रतिक्रिया; म्हणाले, “महायुतीला...”

महाराष्ट्र : राऊतांच्या टीकेवर मनसेचाही खोचक टोला; 'नॉटी राऊत' म्हणत पूर्वीची विधानं ऐकवली

महाराष्ट्र : “मनसेला महायुतीतील एका चिन्हावर निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव”; शिंदे गटातील नेत्याचा दावा

महाराष्ट्र : दिल्लीत काय घडले? राज ठाकरेंनी दोन जागा मागितल्या; अमित शाह यांनी विधानसभेचाही शब्द देणे टाळले

मुंबई : मनसेची मुंबईतील 5 लाख मते कुणाच्या पारड्यात? लोकसभेच्या सहा जागांचे भवितव्य होणार निश्चित