शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

मुंबई : 'संजय निरुपम, रवींद्र वायकर सारख्यांना पाठिंबा गृहीत धरू नका'; मनसेचा एकनाथ शिंदेंना इशारा

मुंबई : संजय निरुपम, रवींद्र वायकरांना लोकसभेची उमेदवारी देण्यास मनसेचा जोरदार विरोध

महाराष्ट्र : “ही निवडणूक वाघाची डीएनए टेस्ट, असली-नकली कोण ते लवकरच कळेल”; मनसेचा ठाकरे गटाला टोला

महाराष्ट्र : “पक्षासाठी कोरड्या विहिरीतही उडी मारेन”; राज ठाकरेंच्या भेटीनंतर वैभव खेडेकर नरमले

कोल्हापूर : साखरपुडा झालाय, लग्नही होवू शकतं - मनसे नेते अविनाश अभ्यंकर

महाराष्ट्र : राज ठाकरेंना मोठा दिलासा! १६ वर्षांपूर्वीचा खटला रद्द, पुरावा नसल्याचे हायकोर्टाचे निरीक्षण

महाराष्ट्र : “राज ठाकरेंवरील टीका सहन केली जाणार नाही, ही धमकी समजा नाहीतर खुले आव्हान”; मनसेचा इशारा

छत्रपती संभाजीनगर : तुम्ही आधी रसद पुरवा, आम्ही मनसे काम करू; मनसे नेते बाळा नांदगावकर यांची मागणी

महाराष्ट्र : राज ठाकरे फूस झालेली लवंगी फटाकी, त्यांच्या...; विनायक राऊतांची बोचरी टीका

महाराष्ट्र : काळाने वेळ बदलली! राज ठाकरे धनुष्यबाणाला, तर उद्धव ठाकरे काँग्रेसला मतदान करणार