लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
गद्दारांना माफी नाही, राजू पाटलांची शिवसेना उबाठा उमेदवारावर टीका - Marathi News | No forgiveness for traitors, Raju Patal criticizes Shiv Sena Ubhata candidate | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :गद्दारांना माफी नाही, राजू पाटलांची शिवसेना उबाठा उमेदवारावर टीका

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे गुढीपाडव्याच्या मेळाव्यात आपली राजकीय भूमिका जाहीर करणार आहेत. ...

राज, काय बोलणार आज?; मनसेचा शिवाजी पार्कवर गुढीपाडवा मेळावा - Marathi News | Raj, what will you say today?; MNS's Gudhipadwa meeting at Shivaji Park | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज, काय बोलणार आज?; मनसेचा शिवाजी पार्कवर गुढीपाडवा मेळावा

मनसेचा शिवाजी पार्कवर गुढीपाडवा मेळावा ...

राज ठाकरे काय घोषणा करणार? मनसे-भाजपा युती होणार? संदीप देशपांडेंनी सांगितली इनसाइड स्टोरी - Marathi News | What will Raj Thackeray announce? MNS-BJP alliance? Inside story told by Sandeep Deshpande | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरे काय घोषणा करणार? मनसे-भाजपा युती होणार? संदीप देशपांडेंनी सांगितली इनसाइड स्टोरी

मनसेनेचे अध्यक्ष राज ठाकरे या मेळाव्यात काय बोलणार याची चर्चा जोरदार सुरू आहे.  याबाबत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी इनसाइड स्टोरी सांगितली.  ...

“राज ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना पाठिंबा द्यावा”; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली अपेक्षा - Marathi News | bjp dcm devendra fadnavis appeal that mns chief raj thackeray should support pm narendra modi for lok sabha election 2024 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :“राज ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना पाठिंबा द्यावा”; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली अपेक्षा

Devendra Fadnavis News: मनसेशी काही चर्चा आमच्या गेल्या काही काळात झालेल्या आहेत, असे सांगत एकनाथ खडसे यांचे पक्षात स्वागत करू, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ...

मनसेचा महायुतीत सहभाग; पाडव्याला संपणार सस्पेन्स - Marathi News | Participation of MNS in Grand Alliance; Suspense will end on Padwa | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसेचा महायुतीत सहभाग; पाडव्याला संपणार सस्पेन्स

नुकतीच शिंदेसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी राज यांची भेटही घेतली. महायुतीत त्यांच्यासाठी रेड कार्पेट घालू असेही त्यांनी म्हटले होते ...

लोकसभा निवडणूक 2024: आधी तिकीट नंतरच पक्षप्रवेश; वसंत मोरेंचा पॅटर्नच वेगळा! - Marathi News | Lok Sabha Elections 2024 Pune Vasant More joins Vanchit Bahujan Aghadi after announcement of official nomination | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोकसभा निवडणूक 2024: आधी तिकीट नंतरच पक्षप्रवेश; वसंत मोरेंचा पॅटर्नच वेगळा!

Lok Sabha Election 2024, Vasant More Pune: मनसेतून उडालेलं वसंत मोरेंचं विमान अखेर वंचित बहुजन आघाडीत लँड ...

“लोकसभा निवडणूक गुंतागुंतीची, राज ठाकरे चिंतन करत असतील, गुढी पाडव्याच्या सभेत काय ते कळेल” - Marathi News | mns leader prakash mahajan said this lok sabha election 2024 complicated raj thackeray must be thinking | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“लोकसभा निवडणूक गुंतागुंतीची, राज ठाकरे चिंतन करत असतील, गुढी पाडव्याच्या सभेत काय ते कळेल”

MNS Prakash Mahajan News: काँग्रेस मोडकळीस आलेले घर आहे. बाहेर पडण्यासाठी चेंगराचेंगरी सुरू आहे. दारुण पराभव होऊ नये यासाठी उभे राहायला कुणी तयार नाही, अशी मनसे नेत्यांनी केली आहे. ...

'मनसे' ला रामराम, 'मविआ'च्या नेत्यांना भेटले; अखेर वसंत मोरेंचा वंचित बहुजन आघाडीत पक्षप्रवेश - Marathi News | Vasant More, who left the MNS, joined the Vanchit Bahujan Aghadi in the presence of Prakash Ambedkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मनसे' ला रामराम, 'मविआ'च्या नेत्यांनाही भेटले; अखेर वसंत मोरेंचा 'VBA' त पक्षप्रवेश

गेल्या अनेक दिवसांपासून वसंत मोरे हे कुठल्या पक्षात प्रवेश करणार अशी चर्चा पुणेकरांमध्ये होती. त्यात वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी दिल्यानंतर मोरे यांनी अकोला इथं जाऊन प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली ...