लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
राज की बात... - Marathi News | Raj Ki Baat... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :राज की बात...

Lok Sabha Election 2024: राज श्रीकांत ठाकरे. ठाकरे राघराण्यातला आक्रमक नेता. भाऊबंदकीचा शाप तसा आपल्या संस्कृतीत महाभारतापासूनच. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कुटुंबातही तो पोहोचला. ...

Vasant More : मनोज जरांगे पाटील अन् वसंत मोरेंची झाली भेट; काय ठरलं? मोरेंनी सगळंच सांगितलं - Marathi News | lok sabha election Manoj Jarange Patil and Vasant More met | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनोज जरांगे पाटील अन् वसंत मोरेंची झाली भेट; काय ठरलं? मोरेंनी सगळंच सांगितलं

Vasant More : वसंत मोरे पुणे लोकसभा लढवण्याच्या निर्णयावर ठाम आहेत. त्यांनी आता पाठिंबा मिळवण्यासाठी भेटी वाढवल्या आहेत. ...

‘मनसे’ची तीन जागांची मागणी, दोन जागांवर चर्चा सुरू - Marathi News | MNS's demand for three seats, discussion on two seats is on | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘मनसे’ची तीन जागांची मागणी, दोन जागांवर चर्चा सुरू

महायुतीतील सहभागाबाबत मनसे नेत्यांची बैठक राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी पार पडली. ...

महायुतीशी बिनसले तर स्वबळावर लढणार? मनसे बैठकीत नेमके काय झाले? वाचा, Inside Story - Marathi News | will mns contest lok sabha election 2024 at its own if do not agree with mahayuti seat allocation what exactly happened in the meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महायुतीशी बिनसले तर स्वबळावर लढणार? मनसे बैठकीत नेमके काय झाले? वाचा, Inside Story

MNS Mahayuti News: महायुतीची जागावाटपावरून चर्चा सुरू असून, त्यावर शिक्कामोर्तब न झाल्यास मनसे लोकसभा निवडणूक स्वबळावर लढणार का, अशी चर्चा जोर धरू लागली आहे. ...

मनसे-शिवसेना शिंदे गटाचे विलिनीकरण होणार? बाळा नांदगावकरांचे सूचक विधान, म्हणाले... - Marathi News | mns bala nandgaonkar informed about meeting with raj thackeray and seat allocation discussion with mahayuti | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसे-शिवसेना शिंदे गटाचे विलिनीकरण होणार? बाळा नांदगावकरांचे सूचक विधान, म्हणाले...

MNS Bala Nandgaonkar News: मनसेने महायुतीकडे ३ जागा मागितल्या होत्या. पैकी २ जागांवर चर्चा सुरू आहे. लवकरच अंतिम निर्णय होईल, अशी माहिती बाळा नांदगावकरांनी दिली. ...

"मिमिक्री करणाऱ्याला, हुबेहुब दिसणाऱ्याला" म्हणत किरण मानेंचा 'राज'कीय संताप; पोस्ट चर्चेत - Marathi News | Mimickers are not given roles that look exactly the same; Kiran Mane's cash to someone on raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मिमिक्री करणाऱ्याला, हुबेहुब दिसणाऱ्याला" म्हणत किरण मानेंचा 'राज'कीय संताप; पोस्ट चर्चेत

राज ठाकरे यांनी अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांकडून राज यांच्यावर टीका करण्यात आली. ...

राज ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख होणार? शिंदे गटातील खासदारचे सूचक विधान, म्हणाले, “मनसे...” - Marathi News | shinde group mp rahul shewale reaction over discussion on will be raj thackeray to become party chief of shiv sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख होणार? शिंदे गटातील खासदारचे सूचक विधान, म्हणाले, “मनसे...”

Shiv Sena Shinde Group MP Rahul Shewale News: एकनाथ शिंदेंकडे शिवसेना पक्ष आणि चिन्ह आहे. पण ठाकरे हे नाव नाही. त्यामुळे राज ठाकरेंकडे शिवसेना शिंदे गटाची धुरा सोपवली जाऊ शकते, अशी चर्चा आहे. ...

आमच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदेंच हवेत; शहाजीबापू पाटलांचा राज ठाकरेंना विरोध - Marathi News | We want our Shiv Sena party chief as Eknath Shinde; Shahajibapu Patil As opposed to Raj Thackeray name | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदेंच हवेत; शहाजीबापूंचा राज ठाकरेंना विरोध

Raj Thackeray's MNS merge with Shiv Sena News: राज ठाकरेंच्या मनसेचं आणि शिंदेंच्या शिवसेनेचं विलीनीकरण करून राज ठाकरेंकडे नेतृत्व सोपवावे अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. ...