लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
आमच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदेंच हवेत; शहाजीबापू पाटलांचा राज ठाकरेंना विरोध - Marathi News | We want our Shiv Sena party chief as Eknath Shinde; Shahajibapu Patil As opposed to Raj Thackeray name | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदेंच हवेत; शहाजीबापूंचा राज ठाकरेंना विरोध

Raj Thackeray's MNS merge with Shiv Sena News: राज ठाकरेंच्या मनसेचं आणि शिंदेंच्या शिवसेनेचं विलीनीकरण करून राज ठाकरेंकडे नेतृत्व सोपवावे अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. ...

राज्यसभेच्या रिक्त जागेवर मनसेला संधी?; 'मिशन ४५ प्लस'साठी भाजपाची रणनीती - Marathi News | Lok sabha Election 2024: A chance for MNS on Rajya Sabha vacant seat?; BJP's strategy for 'Mission 45 Plus' with Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यसभेच्या रिक्त जागेवर मनसेला संधी?; 'मिशन ४५ प्लस'साठी भाजपाची रणनीती

MNS in Mahayuti: मनसेचा खासदार राज्यसभेत जाणार असल्याचं बोललं जाते. परंतु अद्यापही मनसे-भाजपा या दोन्ही पक्षातील नेत्यांनी युतीबाबत ठोस भूमिका मांडली नाही. ...

अमित किंवा राज ठाकरे नाशिकमधून निवडणूक लढणार?; कार्यकर्त्यांनी पाठवलं पत्र - Marathi News | lok sabha election 2024 Will Raj or Amit Thackeray contest from Nashik?; A letter sent by activists in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अमित किंवा राज ठाकरे नाशिकमधून निवडणूक लढणार?; कार्यकर्त्यांनी पाठवलं पत्र

सध्या लोकसभा निवडणुकीसाठी जय्यत तयारी सुरू आहे. जागा वाटप जवळपास अंतिम टप्प्यात येत आहे. ...

लोकसभा निवडणूक 2024: राज ठाकरेंसाठी तीन पर्याय? दोन-तीन दिवसांत चित्र होणार स्पष्ट - Marathi News | Lok Sabha Elections 2024: Three Options for Raj Thackeray? The picture will be clear in two-three days | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकसभा निवडणूक 2024: राज ठाकरेंसाठी तीन पर्याय? दोन-तीन दिवसांत चित्र होणार स्पष्ट

Raj Thackeray at Lok Sabha Election 2024: राज ठाकरे महायुतीत सामील होण्याच्या चर्चा ऐन रंगात आलेल्या असताना आता एक नवीनच समीकरण समोर आले आहे. त्यात ३ पर्याय त्यांच्यापुढे ठेवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. ...

"मनसे-भाजपा युतीला पुरंदरच्या तहाची उपमा?" तेजस्विनीवर का संतापले नेटकरी? - Marathi News | marathi actress tejaswini pandit troll for giving example of chhatrapati shivaji maharaj netizens say dont compare raj thackeray | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मनसे-भाजपा युतीला पुरंदरच्या तहाची उपमा?" तेजस्विनीवर का संतापले नेटकरी?

"पुरंदरचा तह" म्हणत तेजस्विनीने राज ठाकरेंची छत्रपती शिवरायांशी केली तुलना? संतापले नेटकरी ...

शिवाजी पार्कात मनसे उभारणार शक्तिप्रदर्शनाची गुढी; मेळाव्यासाठी कार्यकर्ते लागले कामाला - Marathi News | MNS will put up a huge show of power at Shivaji Park as party workers started working for Gudhipadwa Melava in Dadar Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवाजी पार्कात मनसे उभारणार शक्तिप्रदर्शनाची गुढी; मेळाव्यासाठी कार्यकर्ते लागले कामाला

Raj Thackeray, MNS in Shivaji Park: आपली ताकद यावेळी दाखवून द्या, पक्षाकडून मिळाल्या सूचना ...

राज ठाकरेंचा दिल्ली दौरा, गुजरातचे चार्टर्ड विमान; उड्डाण करताच अनट्रेसेबल झालेले, भले भले प्लॅटफॉर्म शोधत राहिले - Marathi News | Raj Thackeray's visit to Delhi, chartered plane from Gujarat; In flight, untraceable, the platform was searching | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंचा दिल्ली दौरा, गुजरातचे चार्टर्ड विमान; उड्डाण करताच अनट्रेसेबल झालेले, भले भले प्लॅटफॉर्म शोधत राहिले

Raj Thackeray Amit Shah meet: राज ठाकरेंना दिल्लीला नेण्याची जय्यत तयारी करण्यात आली होती. दिल्लीत एक अलिशान कारही त्यांच्यासाठी तयार ठेवण्यात आली होती. पण जे चार्टर्ड प्लेन होते... ...

“PM मोदींच्या गॅरंटीवर देश पुढे नेण्यासाठी राज ठाकरेंनी काही विचार केला असेल स्वागत करू” - Marathi News | bjp chandrashekhar bawankule reaction over mns raj thackeray likely to support mahayuti | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“PM मोदींच्या गॅरंटीवर देश पुढे नेण्यासाठी राज ठाकरेंनी काही विचार केला असेल स्वागत करू”

Chandrashekhar Bawankule Reaction On Raj Thackeray in Mahayuti: राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्या वाईट वागणुकीमुळे शिवसेना सोडून गेले. खरेतर उद्धव ठाकरे यांनीच त्यांना शिवसेनेबाहेर ढकलले, अशी टीका भाजपा नेत्यांनी केली आहे. ...