लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
“PM मोदींच्या गॅरंटीवर देश पुढे नेण्यासाठी राज ठाकरेंनी काही विचार केला असेल स्वागत करू” - Marathi News | bjp chandrashekhar bawankule reaction over mns raj thackeray likely to support mahayuti | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“PM मोदींच्या गॅरंटीवर देश पुढे नेण्यासाठी राज ठाकरेंनी काही विचार केला असेल स्वागत करू”

Chandrashekhar Bawankule Reaction On Raj Thackeray in Mahayuti: राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्या वाईट वागणुकीमुळे शिवसेना सोडून गेले. खरेतर उद्धव ठाकरे यांनीच त्यांना शिवसेनेबाहेर ढकलले, अशी टीका भाजपा नेत्यांनी केली आहे. ...

"पुण्यातील निवडणुक एकतर्फी होऊ देणार नाही", वसंत मोरे अपक्ष लढण्याच्या तयारीत - Marathi News | We will not allow Pune elections to be one sided Vasant More will contest as an independent | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"पुण्यातील निवडणुक एकतर्फी होऊ देणार नाही", वसंत मोरे अपक्ष लढण्याच्या तयारीत

भाजप सत्ताधाऱ्यांनी गेल्या पाच वर्षात शहराचा खेळखंडोबा करून ठेवला आहे ...

राज ठाकरे महायुतीत आल्यास...; उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलं 'मनसे' स्वागत - Marathi News | Loksabha Election 2024: It will be beneficial if Raj Thackeray comes with the Mahayuti - Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरे महायुतीत आल्यास...; उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलं 'मनसे' स्वागत

राज ठाकरे महायुतीत सहभागी होतील अशी दाट शक्यता सध्या राजकीय वर्तुळात आहे. कारण नुकतेच राज यांनी दिल्लीला जात अमित शाह यांची भेट घेतली होती. ...

दक्षिण मुंबईमध्ये इंजिन की कमळ? चिन्हावरून मराठी मतदारांत संभ्रम - Marathi News | confusion among marathi voters over the symbol of political parties in south mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दक्षिण मुंबईमध्ये इंजिन की कमळ? चिन्हावरून मराठी मतदारांत संभ्रम

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागताच मनसेलाही महायुतीत सहभागी करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. ...

राज ठाकरे अन् फडणवीसांची मध्यरात्री अज्ञातस्थळी भेट?; महायुती अन् 'इलेक्शन पे चर्चा' - Marathi News | Raj Thackeray and Devendra Fadnavis meeting in secret, midnight 'election pay discussion' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरे अन् फडणवीसांची मध्यरात्री अज्ञातस्थळी भेट?; महायुती अन् 'इलेक्शन पे चर्चा'

महाविकास आघाडी आणि महायुती यांच्या जागावाटप आणि उमेदवारीबाबत चर्चा, बैठकांचे सत्र सुरू आहे. ...

राज ठाकरेंचे मनसे पदाधिकाऱ्यांना मुंबईत येण्याचे फर्मान; पुण्यातून ७ जण - Marathi News | Raj Thackeray orders MNS officials to come to Mumbai; 7 people from Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज ठाकरेंचे मनसे पदाधिकाऱ्यांना मुंबईत येण्याचे फर्मान; पुण्यातून ७ जण

ही बैठक होण्याआधी कोणीही महायुतीत जाण्यासंबंधी प्रसारमाध्यमांबरोबर बोलू नये, अशी लेखी तंबी देणारे पत्र राज यांनी सर्व शहराध्यक्षांना पाठवले आहे.... ...

महायुतीचा उमेदवार दक्षिण मुंबईत विजयी होईल; राहुल नार्वेकरांचं सूचक विधान - Marathi News | Loksabha Election 2024: MahaYuti Alliance candidate will win South Mumbai; Indicative statement by Rahul Narvekar on MNS Entry | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महायुतीचा उमेदवार दक्षिण मुंबईत विजयी होईल; राहुल नार्वेकरांचं सूचक विधान

मनसेची ताकद मुंबईत आहे. भाजपा आणि मनसेची विचारधारा एकच आहे असंही राहुल नार्वेकरांनी म्हटलं. ...

निवडणूक आल्यावर मनसेची सेटींग सुरू; खासदार विनायक राऊत यांचा आरोप - Marathi News | MNS setting starts after election; Allegation of MP Vinayak Raut | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :निवडणूक आल्यावर मनसेची सेटींग सुरू; खासदार विनायक राऊत यांचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोणतीही निवडणूक आली की मनसेचे कोणा ना कोणासोबत सेटींग सुरू होते. तसे ते आता ... ...