शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

मुंबई : महायुतीत सामील होण्यासाठी राज ठाकरे दिल्लीत; मनसेला मिळणार दक्षिण मुंबई मतदारसंघ?

मुंबई : राज ठाकरे दिल्लीकडे रवाना, फडणवीसही पोहोचले; राज्यात मोठी राजकीय उलथापालथ

महाराष्ट्र : थोडं थांबा आणि विचार करा, मनसेवर टीका नको; रवींद्र धंगेकरांचा वसंत मोरेंना सल्ला

महाराष्ट्र : आता प्रत्येक शाळेत निनादणार जय जय महाराष्ट्र माझा...; मनसेची मागणी, शासनाचे आदेश

ठाणे : उल्हासनगरातील बांधकामे नियमित करण्यासाठी १८ वर्षात ४ जीआर, तरीही नागरिक लाभापासून वंचित

पुणे : पुणे लोकसभेत वसंत मोरे असणार मविआचे उमेदवार?; रवींद्र धंगेकर म्हणतात...

कल्याण डोंबिवली : ...अन्यथा मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्राला टाळे ठोकू, मनसेचा इशारा

महाराष्ट्र : बाळा नांदगावकर खासदार म्हणून दिल्लीत गेले तर आनंदच; मनसे नेत्याचं सूचक विधान

महाराष्ट्र : महायुतीची चर्चा जोरात, राज ठाकरेंचे आजचे दौरे रद्द; मनसेला १ ते २ जागा अन्...

मुंबई : मनसेला सोबत घेण्यास भाजपा तयार, दिल्लीत चर्चा; मुंबईतील 'ही' जागा मनसेला सोडणार?