लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
राज ठाकरेंची दिल्लीवारी, महायुतीत सहभागी होणार? CM शिंदेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले... - Marathi News | cm eknath shinde reaction on mns chief raj thackeray visit delhi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंची दिल्लीवारी, महायुतीत सहभागी होणार? CM शिंदेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...

CM Eknath Shinde Reaction on MNS Chief Raj Thackeray Visit Delhi: राज ठाकरे आणि अमित शाह यांच्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. ...

महायुतीत सामील होण्यासाठी राज ठाकरे दिल्लीत; मनसेला मिळणार दक्षिण मुंबई मतदारसंघ? - Marathi News | Raj Thackeray in Delhi to join the Mahayuti Alliance Will MNS get South Mumbai for Lok Sabha Election 2024 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महायुतीत सामील होण्यासाठी राज ठाकरे दिल्लीत; मनसेला मिळणार दक्षिण मुंबई मतदारसंघ?

मनसेला लोकसभेच्या किती जागा मिळतील याकडे लक्ष लागलेले आहे. ...

राज ठाकरे दिल्लीकडे रवाना, फडणवीसही पोहोचले; राज्यात मोठी राजकीय उलथापालथ - Marathi News | Raj Thackeray leaves for Delhi, Devendra Fadnavis also arrives; A major political upheaval in the state which mns in mahayuti | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरे दिल्लीकडे रवाना, फडणवीसही पोहोचले; राज्यात मोठी राजकीय उलथापालथ

मनसे अध्यक्ष राज ठाकरे दिल्लीला रवाना झाले असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही दिल्लीत पोहोचले आहे. ...

थोडं थांबा आणि विचार करा, मनसेवर टीका नको; रवींद्र धंगेकरांचा वसंत मोरेंना सल्ला - Marathi News | Stop and think, don't criticize MNS; Ravindra Dhangekar's advice to Vasant More | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :थोडं थांबा आणि विचार करा, मनसेवर टीका नको; रवींद्र धंगेकरांचा वसंत मोरेंना सल्ला

आपण ज्या कुटुंबात असतो, तिथे चुका असतात. मी पक्ष सोडला तरी कधीही या घराण्यावर टीका केली नाही असं आमदार रवींद्र धंगेकर यांनी सांगितले. ...

आता प्रत्येक शाळेत निनादणार "जय जय महाराष्ट्र माझा..."; मनसेची मागणी, शासनाचे आदेश - Marathi News | Jai Jai Maharashtra Maja national anthem will be played in every school of the state, the demand of MNS has been fulfilled | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता प्रत्येक शाळेत निनादणार "जय जय महाराष्ट्र माझा..."; मनसेची मागणी, शासनाचे आदेश

राज्यातील शाळांमध्ये दैनिक सत्र सुरू होण्यापुर्वी राष्ट्रगीत/परिपाठ/प्रार्थना / प्रतिज्ञा यासोबत राज्यगीत वाजविले/गायले जाईल अशी सूचना करण्यात आलेली आहे ...

उल्हासनगरातील बांधकामे नियमित करण्यासाठी १८ वर्षात ४ जीआर, तरीही नागरिक लाभापासून वंचित - Marathi News | about 4 gr in 18 years to regularize constructions in ulhasnagar still citizens deprived of benefits | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरातील बांधकामे नियमित करण्यासाठी १८ वर्षात ४ जीआर, तरीही नागरिक लाभापासून वंचित

निवडणुकीपूर्वीचा जीआर म्हणजे जुमला...मनसेची टिका. ...

पुणे लोकसभेत वसंत मोरे असणार मविआचे उमेदवार?; रवींद्र धंगेकर म्हणतात... - Marathi News | Vasant More will be maha vikas aghadi candidate in Pune Lok Sabha?; Congress MLA Ravindra Dhangekar says… | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे लोकसभेत वसंत मोरे असणार मविआचे उमेदवार?; रवींद्र धंगेकर म्हणतात...

वसंत मोरे सध्या मविआच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. त्यामुळे वसंत मोरे यांना मविआ उमेदवारी देणार का हे पाहणे गरजेचे आहे ...

...अन्यथा मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्राला टाळे ठोकू, मनसेचा इशारा - Marathi News | we will shut down the sub-centre of Mumbai University, warns MNS | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :...अन्यथा मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्राला टाळे ठोकू, मनसेचा इशारा

उच्च शिक्षणासाठी कल्याणसह आसपासच्या शहरातील विद्यार्थ्यांना मुंबईतील विद्यापीठ गाठावे लागते. ...