लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
बाळा नांदगावकर खासदार म्हणून दिल्लीत गेले तर आनंदच; मनसे नेत्याचं सूचक विधान - Marathi News | If Bala Nandgaonkar goes to Delhi, Maharashtra Sainik Will be Happy; MNS leader Sandeep Deshpande on alliance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बाळा नांदगावकर खासदार म्हणून दिल्लीत गेले तर आनंदच; मनसे नेत्याचं सूचक विधान

बाळा नांदगावकर खासदार झाले तर आनंदच आहे. राज ठाकरे जो आदेश देतील तो आम्ही मानणारे आहोत असं मनसे नेते संदीप देशपांडे यांनी स्पष्ट केले. ...

महायुतीची चर्चा जोरात, राज ठाकरेंचे आजचे दौरे रद्द; मनसेला १ ते २ जागा अन्... - Marathi News | BJP-Shiv Sena talks about taking MNS along will leave 1-2 Lok Sabha seats to Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महायुतीची चर्चा जोरात, राज ठाकरेंचे आजचे दौरे रद्द; मनसेला १ ते २ जागा अन्...

फॉर्म्युल्यावर सध्या विचारविनिमय महायुतीत सुरू आहे. त्यामुळे राज ठाकरेंनी आजचा दौराही रद्द केला आहे.  ...

मनसेला सोबत घेण्यास भाजपा तयार, दिल्लीत चर्चा; मुंबईतील 'ही' जागा मनसेला सोडणार? - Marathi News | BJP ready to take MNS along, talks in Delhi; Will South Mumbai Seat leave for MNS in Mumbai? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसेला सोबत घेण्यास भाजपा तयार, दिल्लीत चर्चा; मुंबईतील 'ही' जागा मनसेला सोडणार?

गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे हे लोकसभा मतदारसंघनिहाय दौरा करत शाखांना भेटी देत आहेत. ...

राज ठाकरेंना मोठा धक्का! मनसेचे ७०० पदाधिकारी करणार भाजपमध्ये प्रवेश, मुहूर्तही ठरला - Marathi News | big setback raj thackeray 700 office bearers of mns will join bjp | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंना मोठा धक्का! मनसेचे ७०० पदाधिकारी करणार भाजपमध्ये प्रवेश, मुहूर्तही ठरला

७०० पदाधिकारी मनसेला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. ...

"माझ्या आईच्या डोळ्यात पाणी"; वसंत मोरेंनी शेअर केला 'मातोश्री'सोबतचा फोटो - Marathi News | Tears in my mother's eyes; i More shared a photo with 'Matoshri' after MNS resignation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"माझ्या आईच्या डोळ्यात पाणी"; वसंत मोरेंनी शेअर केला 'मातोश्री'सोबतचा फोटो

वसंत मोरेंनी राजीनामा दिल्यानंतर माध्यमांशी बोलताना म्हटले की, आजपर्यंतच माझं करियर राज ठाकरेंसोबत होते ...

Video: वसंत मोरेंना काँग्रेसकडून ऑफर; पुण्यात मोहन जोशींनी घेतली भेट - Marathi News | Offer from Congress to Vasant More Mohan Joshi met in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: वसंत मोरेंना काँग्रेसकडून ऑफर; पुण्यात मोहन जोशींनी घेतली भेट

सुप्रिया सुळे, मुरलीधर मोहोळ, संजय राऊत यांचेही फोन येऊन गेले आहेत, कोणाला फॉलो करायचे हे मी नक्की सांगणार ...

"राज ठाकरेंचा फोन आला होता, पण..."; राजीनाम्यानंतर वसंत मोरेंना कुणाकुणाचे आले कॉल - Marathi News | "Raj Thackeray got a call, but..."; Vasant More said there was a call from someone | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"राज ठाकरेंचा फोन आला होता, पण..."; राजीनाम्यानंतर वसंत मोरेंना कुणाकुणाचे आले कॉल

राजीनामा दिल्यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, आजपर्यंतच माझं करियर राज ठाकरेंसोबत होते. ...

हत्तीला वाटायचं आपलीच आरती होतेय, पण...; मोरेंच्या राजीनाम्यानंतर अविनाश जाधवांची खोचक पोस्ट - Marathi News | mns leader Avinash Jadhav fb post viral after pune vasant More resignation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हत्तीला वाटायचं आपलीच आरती होतेय, पण...; मोरेंच्या राजीनाम्यानंतर अविनाश जाधवांची खोचक पोस्ट

अविनाश जाधव यांनी या पोस्टच्या माध्यमातून तिरकसपणे वसंत मोरे यांच्यावर निशाणा साधल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. ...