शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

सिंधुदूर्ग : मनसेकडून सहा महिन्यानंतर नवी जिल्हा कार्यकारिणी जाहीर; धीरज परब, अनिल केसरकर नवे जिल्हाध्यक्ष

पुणे : Pune: अस्वस्थ भाजपचा ‘सत्संग’, तर सैरभैर काँग्रेसचा ‘गोंधळ’

कल्याण डोंबिवली : इच्छा शक्ती असेल तर फेरीवाल्यांचा प्रश्न सुटेल - मनसे आमदार राजू पाटील

मुंबई : मुंब्रा ते शिवतीर्थ! राज ठाकरेंच्या मनसेचा मुस्लीम पदाधिकारी का काढतोय पदयात्रा?

महाराष्ट्र : आरक्षणाच्या वादात पडू नका, लोकसभेच्या तयारीला लागा; राज ठाकरेंचे मनसे नेत्यांना आदेश

मुंबई : मराठी पाट्यांसाठी सुप्रीम कोर्टाची डेडलाईन; आता शेवटचे ४ दिवस, मनसेचा सूचक इशारा

मुंबई : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी राजकीय पक्ष सरसावले

मुंबई : जातीपातीच्या चिखलातून बाहेर या; मनसेकडून राज ठाकरेंच्या 'त्या' व्यंगचित्राची आठवण

ठाणे : कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक मनसे लढविणार; राज ठाकरे यांची घोषणा

मुंबई : मग, राज ठाकरेंनीच...; मनसेप्रमुखांच्या प्रश्नावर मनोज जरांगेंचा प्रतिप्रश्न