लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
मनसे महायुतीत जाणार नाही; राज ठाकरेंनी अखेर केले स्पष्ट - Marathi News | MNS will not join grand alliance; Raj Thackeray finally made it clear | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनसे महायुतीत जाणार नाही; राज ठाकरेंनी अखेर केले स्पष्ट

कल्याण लोकसभा मतदारसंघाचा घेतला आढावा ...

नरेंद्र मोदींना PM करायचंय म्हणून महाराष्ट्रात जे सुरूय ते...; राज ठाकरेंनी मांडलं रोखठोक मत - Marathi News | MNS President Raj Thackeray criticized Narendra Modi and BJP over the political situation in Maharashtra | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :नरेंद्र मोदींना PM करायचंय म्हणून महाराष्ट्रात जे सुरूय ते...; राज ठाकरेंनी मांडलं रोखठोक मत

राज ठाकरेंनी आज कल्याण-डोंबिवली आणि भिवंडीतील मनसे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधल्यानंतर राज्य आणि देशातील राजकीय स्थितीवर रोखठोक भाष्य केलं आहे. ...

'व्यासपीठावर दिसण्याने आघाडी, युती ठरत नसते'; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितले - Marathi News | Appearance on the platform does not determine alliances; Raj Thackeray clearly said | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :'व्यासपीठावर दिसण्याने आघाडी, युती ठरत नसते'; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितले

डोंबिवलीत माध्यमांशी साधला संवाद ...

मनसैनिकांना वाटले राज ठाकरे आले, फटाकेही फोडले, पण निघाले केंद्रीय मंत्री; मग एकच हशा! - Marathi News | MNS chief Raj Thackeray is currently on a two-day welfare visit. A funny incident happened at this time | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मनसैनिकांना वाटले राज ठाकरे आले, फटाकेही फोडले, पण निघाले केंद्रीय मंत्री; मग एकच हशा!

राज ठाकरे आज डोंबिवलीत-कल्याण लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. ...

"विषय मुंबईपुरता नसून महाराष्ट्राचा आहे"; सत्यजित तांबेंचं निवडणूक आयोगाला पत्र - Marathi News | The subject is not for Mumbai but for Maharashtra; Satyajit Tambe's letter to Election Commission | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"विषय मुंबईपुरता नसून महाराष्ट्राचा आहे"; सत्यजित तांबेंचं निवडणूक आयोगाला पत्र

आमदार सत्यजित तांबे यांनी आयोगाला लिहलेल्या पत्रात नेमकं काय आहे. ...

राजसाहेबांनी आदेश दिला तर मी पुणे लोकसभेची निवडणूक लढवू शकतो - अमित ठाकरे - Marathi News | If Raj Thackeray orders I can contest Pune Lok Sabha elections Amit Thackeray | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजसाहेबांनी आदेश दिला तर मी पुणे लोकसभेची निवडणूक लढवू शकतो - अमित ठाकरे

राज्यात दोन पक्षांचे चार गट झाल्यामुळे नागरिकांसह विद्यार्थ्यांचे प्रश्न निर्माण झाले आहेत ...

शिक्षकांना दिलासा, मनसेच्या मागणीला यश; मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी काढलं पत्र - Marathi News | Relief to teachers, success to MNS demand; Letter issued by Chief Electoral Officer | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिक्षकांना दिलासा, मनसेच्या मागणीला यश; मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी काढलं पत्र

बीएमसी आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी तातडीने एकत्रित बैठक घेऊन निर्णय घेण्याचे आदेश मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दिले आहेत. ...

“राज ठाकरे लोकसभा लढल्याने महाराष्ट्रात मोठे परिवर्तन होणार नाही”; ठाकरे गटाचा खोचक टोला - Marathi News | thackeray group ambadas danve taunts mns raj thackeray over party to contest lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“राज ठाकरे लोकसभा लढल्याने महाराष्ट्रात मोठे परिवर्तन होणार नाही”; ठाकरे गटाचा खोचक टोला

Shiv Sena Thackeray Group Vs MNS Raj Thackeray: राज ठाकरेंचे नेहमीच इकडे-तिकडे, तळ्यात-मळ्यात असे सुरू असते, असे सांगत ठाकरे गटातील नेत्याने टीका केली आहे. ...