लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी महायुतीला मनसेची साथ?; राजकीय हालचालींना आला वेग - Marathi News | In Upcoming Loksabha election MNS support for BJP-Shiv Sena-NCP Grand Alliance?; | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी महायुतीला मनसेची साथ?; राजकीय हालचालींना आला वेग

मनसेकडून थेट युतीवर भाष्य टाळलं असले तरी आगामी निवडणुकांमुळे या भेटींना महत्त्व प्राप्त झाले आहे. ही सदिच्छा भेट सांगण्यात येत असली तरी त्यात युतीबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचं पुढे येत आहे.  ...

यूपीत RLD, आंध्र प्रदेशात TDP तर महाराष्ट्रात MNS; भाजपाची रणनीती यशस्वी होणार? - Marathi News | RLD in UP, TDP in Andhra Pradesh and MNS in Maharashtra; Will BJP's strategy be successful for Election? | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :यूपीत RLD, आंध्र प्रदेशात TDP तर महाराष्ट्रात MNS; भाजपाची रणनीती यशस्वी होणार?

'राष्ट्रवादीने जे पेरले तेच उगवले, नियतीने वर्तुळ पूर्ण केले'; संदीप देशपांडे यांचा टोला - Marathi News | MNS leader Sandeep Deshpande has reacted to the Election Commission's decision regarding NCP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'राष्ट्रवादीने जे पेरले तेच उगवले, नियतीने वर्तुळ पूर्ण केले'; संदीप देशपांडे यांचा टोला

राष्ट्रवादीबाबत निवडणूक आयोगाच्या निर्णयावर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

भाजपा-मनसे युती होणार? मनसे नेत्यांनी देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट; चर्चांना उधाण - Marathi News | Will there be a BJP-MNS alliance? MNS leaders met Devendra Fadnavis; Inviting discussions | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपा-मनसे युती होणार? मनसे नेत्यांनी देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट; चर्चांना उधाण

भाजपा-मनसेच्या युतीच्या चर्चेला सुरुवात झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.  ...

शिवसेना पक्ष CM शिंदेंना मिळाला,तेव्हा अजितदादा काय म्हणाले होते?,मनसेने शेअर केला Video - Marathi News | MNS has criticized Deputy Chief Minister Ajit Pawar by sharing a video | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेना पक्ष CM शिंदेंना मिळाला,तेव्हा अजितदादा काय म्हणाले होते?,मनसेने शेअर केला Video

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांना मिळाल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चा रंगू लागल्या आहे. ...

...तर दुधात साखर पडेल; मनसेचा पुणे लोकसभेचा उमेदवार ठरला? शर्मिला ठाकरेंचं सूचक वक्तव्य - Marathi News | mns raj thackeray wife Sharmila Thackeray speech in pune reaction on party loksabha candidate | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...तर दुधात साखर पडेल; मनसेचा पुणे लोकसभेचा उमेदवार ठरला? शर्मिला ठाकरेंचं सूचक वक्तव्य

शर्मिला ठाकरे यांनी पुणे लोकसभेसाठी अप्रत्यक्षरित्या साईनाथ बाबर यांच्या उमेदवाराचे संकेत दिले आहेत की काय, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. ...

'राज ठाकरेंमध्ये आम्हाला बाळासाहेब दिसतात'; बाळा नांदगांवकरांनी दिली 'ती' वीट - Marathi News | 'We see Balasaheb in Raj Thackeray'; said that MNS Leader Bala Nandgaonkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'राज ठाकरेंमध्ये आम्हाला बाळासाहेब दिसतात'; बाळा नांदगांवकरांनी दिली 'ती' वीट

बाळा नांदगांवकरांनी आज शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवास्थानी जाऊन त्यांना ही वीट दिली.  ...

'चित्रपटात पाकड्यांकडून गाणं रेकॉर्ड करुन दाखवाच...'; अमेय खोपकरांचा निर्मात्यांना इशारा - Marathi News | MNS Leader Amey Khopkar tweeted a warning to Indian producers and Pakistani artists. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'चित्रपटात पाकड्यांकडून गाणं रेकॉर्ड करुन दाखवाच...'; अमेय खोपकरांचा निर्मात्यांना इशारा

न्यायालयाने पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्याची बंदी हटवल्यानंतर मनसेने पुन्हा आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे.  ...