लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
वरळीत आदित्य, माहीममध्ये अमित: सहज निवडून यावे, असे चित्र आज तरी नाही; कारण... - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Aditya in Worli Amit in Mahim The two Thackeray brothers will give a strong fight | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वरळीत आदित्य, माहीममध्ये अमित: सहज निवडून यावे, असे चित्र आज तरी नाही; कारण...

माहीम मतदारसंघात अद्याप भाजपचा निर्णय न झाल्याने अमित ठाकरे यांच्या निमित्ताने राज ठाकरे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. ...

निवडणूक का लढवत नाहीत? राज ठाकरेंनी सांगितला बाळासाहेब ठाकरेंंचा 'तो' किस्सा... - Marathi News | Raj Thackeray: Why not contest elections? Raj Thackeray told story of Balasaheb | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निवडणूक का लढवत नाहीत? राज ठाकरेंनी सांगितला बाळासाहेब ठाकरेंंचा 'तो' किस्सा...

राज ठाकरेंनी आज माहिम मतदारसंघात अमित ठाकरेंच्या प्रचारार्थ सभा घेतली. ...

'अमितला भेटण्यासाठी तुम्हाला अपॉईंटमेंटची गरज लागणार नाही', मुलासाठी राज ठाकरेंची सभा - Marathi News | 'You don't need an appointment to meet Amit', Raj Thackeray's meeting for the son | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'अमितला भेटण्यासाठी तुम्हाला अपॉईंटमेंटची गरज लागणार नाही', मुलासाठी राज ठाकरेंची सभा

राज ठाकरे यांनी माहिम मतदारसंघात अमित ठाकरेंच्या प्रचारार्थ सभा घेतली. ...

'तुमच्या दैनंदिन अडचणी नरेंद्र मोदींना सांगणार का?' राज ठाकरेंचा मतदारांना सवाल... - Marathi News | Will you share your daily problems with Narendra Modi? Raj Thackeray's question to the voters... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'तुमच्या दैनंदिन अडचणी नरेंद्र मोदींना सांगणार का?' राज ठाकरेंचा मतदारांना सवाल...

'निवडून आल्यानंतर हे तुमच्याकडे बघत सुद्धा नाहीत', बोरीवलीतून राज ठाकरे कडाडले ...

Raj Thackeray: राष्ट्रवादीच्या जन्मानंतर सुरू झाला जातीचा द्वेष; राज ठाकरेंची शरद पवारांवर टीका - Marathi News | Caste hatred started after the birth of NCP; Raj Thackeray criticizes Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Raj Thackeray: राष्ट्रवादीच्या जन्मानंतर सुरू झाला जातीचा द्वेष; राज ठाकरेंची शरद पवारांवर टीका

युतीत असताना शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर भांडते. मग त्यांच्याबरोबरच शिवसेना जाऊन लग्न करते, हा तर राजकारणाचा खेळ ...

शिवाजी पार्कवर सभेला भाजप, अजित पवार, शिंदेसेनेला परवानगी; पण उद्धव-राज यांना नाही, कारण... - Marathi News | BJP, Ajit Pawar, Shindesena allowed to hold meeting at Shivaji Park; But not for Uddhav-Raj, because... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवाजी पार्कवर सभेला भाजप, अजित पवार, शिंदेसेनेला परवानगी; पण उद्धव-राज यांना नाही, कारण...

सर्वांत आधी अर्ज केलेल्या भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिंदेसेनेला मात्र मैदान मिळाले आहे.  ...

मनसे उमेदवारांमुळे कुणाचा फायदा? ५४ पैकी ४१ मतदारसंघांमध्ये तिरंगी लढती - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024: Who benefits from MNS candidates? Three-way contests in 41 out of 54 constituencies | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसे उमेदवारांमुळे कुणाचा फायदा? ५४ पैकी ४१ मतदारसंघांमध्ये तिरंगी लढती

Maharashtra Assembly Election 2024: मुंबईतील ३६ आणि ठाणे जिल्ह्यातील १८ अशा एकूण ५४ मतदारसंघांपैकी ४१ जागांवर महाविकास आघाडी, महायुती आणि मनसे अशी तिरंगी लढत होत आहे. ...

“सगळे शक्य, फक्त इच्छा हवी, सत्तेच्या खुर्चीचा मोह नाही, पण...”; राज ठाकरेंचे मोठे विधान - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 mns chief raj thackeray rally in umarkhed and appeal to give vote to party | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“सगळे शक्य, फक्त इच्छा हवी, सत्तेच्या खुर्चीचा मोह नाही, पण...”; राज ठाकरेंचे मोठे विधान

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने २०२४ साठी विकास आराखडा तयार केला आहे. बाकीच्यांना पुढची काही वर्षे आराम करू द्या, असे सांगत मनसेला मतदान करण्याचे आवाहन राज ठाकरेंनी केले. ...