लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
राज ठाकरेंचे मी पुन्हा येईन...! पावसामुळे दिला मुलाखतीस नकार; कारणही मन जिंकून जाईल - Marathi News | Raj Thackeray's I Will Come Again...! Denial of interview due to rain in Mumbai; The reason will also win hearts mns | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंचे मी पुन्हा येईन...! पावसामुळे दिला मुलाखतीस नकार; कारणही मन जिंकून जाईल

एकीकडे शरद पवार, देवेंद्र फडणवीसांनी भर पावसात भाषणे दिली असताना राज ठाकरेंनी पावसामुळे मुलाखत देण्यास नकार देण्यामागचे कारणही सांगितले आहे.  ...

मराठ्यांना द्यायचे तर सरळ आरक्षण देऊन टाका, नाहीतर नाही म्हणून सांगा; अविनाश जाधवांचा इशारा - Marathi News | If you want to give reservation to Marathas, give them, else say no; MNS Avinash Jadhav's warning | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठ्यांना द्यायचे तर सरळ आरक्षण देऊन टाका, नाहीतर नाही म्हणून सांगा; अविनाश जाधवांचा इशारा

ज्या महाराष्ट्रात राहता त्या महाराष्ट्रातील मराठी भाषा दुकानांवर लिहायला लाज वाटत असेल तर आम्हाला, तुम्हाला महाराष्ट्रात ठेवायचे नाहीय. - जाधव ...

मराठी पाट्या करा, अन्यथा खळखट्याक आंदोलनाला सामोरे जा, मनसेचा इशारा - Marathi News | Make marathi placards or else face loud agitation, MNS warn in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मराठी पाट्या करा, अन्यथा खळखट्याक आंदोलनाला सामोरे जा, मनसेचा इशारा

न्यायालयाच्या आदेशानंतरही दुकानदारांनवर कारवाई नाहीच ...

मराठी पाट्या नसतील तर? पालिकेची थेट कारवाई, तर मनसेचे खळ्ळखट्याक - Marathi News | If there are no Marathi boards? The direct action of the municipality, while the MNS's ruckus | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठी पाट्या नसतील तर? पालिकेची थेट कारवाई, तर मनसेचे खळ्ळखट्याक

Marathi: सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबई महानगरपालिकेने शहरातील दुकाने आणि आस्थापनांवर मराठी देवनागरी लिपीत ठळक अक्षरात नामफलक लावणे बंधनकारक केले आहे. ...

मनसेकडून सहा महिन्यानंतर नवी जिल्हा कार्यकारिणी जाहीर; धीरज परब, अनिल केसरकर नवे जिल्हाध्यक्ष - Marathi News | Dheeraj Parab, Atul Kesarkar new as MNS Sindhudurg District President | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मनसेकडून सहा महिन्यानंतर नवी जिल्हा कार्यकारिणी जाहीर; धीरज परब, अनिल केसरकर नवे जिल्हाध्यक्ष

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा मनसेच्या जिल्हाध्यक्षपदी पुन्हा एकदा धीरज परब यांना तर सावंतवाडी विधानसभा मतदार संघाची जबाबदारी ॲड. अनिल केसरकर ... ...

Pune: अस्वस्थ भाजपचा ‘सत्संग’, तर सैरभैर काँग्रेसचा ‘गोंधळ’ - Marathi News | 'Satsang' of restless BJP, 'confusion' of Sairbhair Congress pune latest news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अस्वस्थ भाजपचा ‘सत्संग’, तर सैरभैर काँग्रेसचा ‘गोंधळ’

शहरातील मुख्य लढत याच दोन पक्षांमध्ये होणार असली तरी उमेदवारच सापडत नसल्याने पक्षश्रेष्ठी झुंजी लावून देत सध्या तरी शांत बसलेले दिसत आहेत... ...

इच्छा शक्ती असेल तर फेरीवाल्यांचा प्रश्न सुटेल - मनसे आमदार राजू पाटील - Marathi News | If there is will power, the problem of hawkers will be solved - MNS MLA Raju Patil | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :इच्छा शक्ती असेल तर फेरीवाल्यांचा प्रश्न सुटेल - मनसे आमदार राजू पाटील

राजू पाटील यांनी घेतली आयुक्त इंदूराणी जाखड यांची भेट ...

मुंब्रा ते शिवतीर्थ! राज ठाकरेंच्या मनसेचा मुस्लीम पदाधिकारी का काढतोय पदयात्रा? - Marathi News | Irfan Syed, a Muslim office bearer of Raj Thackeray's MNS, walks from Mumbra to Shivtirth, Dadar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंब्रा ते शिवतीर्थ! राज ठाकरेंच्या मनसेचा मुस्लीम पदाधिकारी का काढतोय पदयात्रा?

राज ठाकरेंचा मी मनापासून चाहता आहे. माझ्यासाठी ते आई वडिलांच्या जागी आहेत असं या पदाधिकाऱ्याने म्हटलं. ...