शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

छत्रपती संभाजीनगर : 'छत्रपती संभाजीनगरात जलवाहिनी फुटण्याचा विक्रम'; 'गिनीज बूक'ने नोंद द्यावी, मनसेचे पत्र

पुणे : ६५ वर्षांवरील महिलांना योजना लागू नाही; लाडक्या बहिणीत दुजाभाव, पुण्यातून मनसेचा आरोप

महाराष्ट्र : काँग्रेसला धक्का! ५ टर्म खासदार राहिलेल्या काँग्रेस नेत्याचा मुलगा मनसेत प्रवेश करणार

पुणे : साहित्यिकांनो, मराठी बाणा दाखवा; राजकारण्यांचे कान धरून त्यांना समजवा! राज ठाकरे 

पुणे : ‘जिंकायचेच आहे, तयारीला लागा’, एक दिवसात बैठका उरकून राज ठाकरे पुण्याहून मुंबईला रवाना

पुणे : महाराष्ट्राची सर्कस, कोणी विदुषकासारखे चाळे, तर कोणाच्या जाळ्यांवर उड्या, राजकारणावर राज यांचं परखड भाष्य

महाराष्ट्र : 'त्या' राजकारण्यांना खडे बोल सुनावले पाहिजेत; राज ठाकरेंचं मराठी साहित्यिकांना आवाहन

नाशिक : मराठी अभिजात भाषा झाली तरी जल्लोष का नाही?: राज ठाकरे, पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या

महाराष्ट्र : “लोकसभेची गणिते वेगळी होती, मनसेबाबत महायुतीचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील”: श्रीकांत शिंदे

छत्रपती संभाजीनगर : राज ठाकरेंची चाचपणी, ‘सुभेदारी’त चर्चा; उद्धवसेनेचे कार्यकर्ते मनसेत येण्यास इच्छुक?