लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एमपीएससी परीक्षा

एमपीएससी परीक्षा

Mpsc exam, Latest Marathi News

केवळ २०५ जागांसाठी होणार राज्यसेवा परीक्षा; वेळापत्रक आले, महत्त्वाच्या पदांचा समावेश नाही - Marathi News | civil service exam will be conducted for only 205 seats and schedule declared | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :केवळ २०५ जागांसाठी होणार राज्यसेवा परीक्षा; वेळापत्रक आले, महत्त्वाच्या पदांचा समावेश नाही

जुन्या अभ्यासक्रमानुसार परीक्षा देण्याची शेवटची संधी  ...

शेकडो उमेदवारांचा भरतीचा मार्ग मोकळा; उमेदवारांनी मानले CM एकनाथ शिंदेंचे आभार - Marathi News | Opened the way for recruitment of hundreds of candidates; Candidates thanked CM Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शेकडो उमेदवारांचा भरतीचा मार्ग मोकळा; उमेदवारांनी मानले CM एकनाथ शिंदेंचे आभार

उमेदवारांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा शासकीय निवासस्थानी भेट घेऊन त्यांचे आभार मानले.  ...

Kolhapur: एमपीएससी परीक्षेत पारगावचा डंका, दुय्यम निबंधक परीक्षेत विश्वजित पाटील राज्यात प्रथम - Marathi News | Vishwajit Patil First in State in Secondary Registrar Examination | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: एमपीएससी परीक्षेत पारगावचा डंका, दुय्यम निबंधक परीक्षेत विश्वजित पाटील राज्यात प्रथम

गावातून मिरवणूक काढत गावाने आनंद साजरा केला ...

क्लास वनची नोकरी लागली, जातचोरीने गेली; एमपीएससी परीक्षेतील यशावर फेरले पाणी - Marathi News | Got a class one government job rushikesh Bodhwad, lost it by poaching; Success in the MPSC exam has turned the tide | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :क्लास वनची नोकरी लागली, जातचोरीने गेली; एमपीएससी परीक्षेतील यशावर फेरले पाणी

कठोर अभ्यास करुन एमपीएससी परीक्षेत मिळवलेल्या यशावर जातचोरीने पाणी फेरले. ...

MPSC Exam: अभ्यास करताय ना? एमपीएससी २०२४ परीक्षांचे वेळापत्रक जाहीर - Marathi News | MPSC Exam: Studying? MPSC 2024 Exam Schedule Announced | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अभ्यास करताय ना? एमपीएससी २०२४ परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

यासाेबतच गट-ब व गट-क सेवा संयुक्त परीक्षा दि. १६ जून राेजी हाेणार आहे... ...

देगलूरमध्ये राहूनच केली स्पर्धा परीक्षेची तयारी; चार जणांची जिद्दीच्या बळावर यशाला गवसणी - Marathi News | Prepared for the competitive exam while staying in Degalur; Four students achieve success with the power of stubbornness | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :देगलूरमध्ये राहूनच केली स्पर्धा परीक्षेची तयारी; चार जणांची जिद्दीच्या बळावर यशाला गवसणी

खडतर प्रयत्न केल्यास परिस्थितीदेखील बदलते हेच या चारही विद्यार्थ्यांनी सिद्ध करून दाखविले आहे. ...

राज्य सरकारकडे ‘एमपीएससी’ची पदे वाढविण्यासाठी प्रस्ताव - Marathi News | Proposal to increase the posts of 'MPSC' to the State Govt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्य सरकारकडे ‘एमपीएससी’ची पदे वाढविण्यासाठी प्रस्ताव

आयोगाचे करणार सक्षमीकरण, इतर राज्यांच्या आयोगांचाही अभ्यास, याअंतर्गत एमपीएससीच्या  शिष्टमंडळाने ऑक्टोबर महिन्यात केरळ लोकसेवा आयोगाला भेट दिली होती. ...

एमपीएससी नावालाच, भरती ‘खासगी’तूनच; MPSC मार्फत पदभरतीची अंमलबजावणी केव्हा? - Marathi News | government recruitment process is going on through private companies instead of MPSC. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एमपीएससी नावालाच, भरती ‘खासगी’तूनच; MPSC मार्फत पदभरतीची अंमलबजावणी केव्हा?

शासकीय सेवेतील गट क मधील लिपिकवर्गीय संवर्गातील सर्व पदे एमपीएससीमार्फत भरण्याचा निर्णय सामान्य प्रशासन विभागाने २ नोव्हेंबर २०२२ रोजी घेतला ...