लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मध्य प्रदेश

मध्य प्रदेश

Madhya pradesh, Latest Marathi News

महिलेने दिवसाढवळ्या गोळी झाडून केली पती अन् दिराची हत्या; धक्कादायक कारण समोर - Marathi News | A woman shot and killed her husband shocking reason | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महिलेने दिवसाढवळ्या गोळी झाडून केली पती अन् दिराची हत्या; धक्कादायक कारण समोर

महिलेने संतापून थेट आपला पती आणि दिरावर गावठी कट्ट्यातून गोळीबार केला. या गोळीबारात महिलेच्या पतीचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर काही वेळाने दिराने प्राण सोडले. ...

क्रिकेट खेळताना भयंकर घटना! अवघा २२ वर्षीय तरुण अचानक कोसळला आणि... - Marathi News | 22 year old young man dies of heart attack during cricket series | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :क्रिकेट खेळताना भयंकर घटना! अवघा २२ वर्षीय तरुण अचानक कोसळला आणि...

छातीत वेदना होत असल्याने सदर तरुण मैदानाजवळ असलेल्या एका झाडाखाली जाऊन बसला. मात्र काही वेळ विश्रांती केल्यानंतरही छातीतील वेदना कमी झाल्या नव्हत्या. ...

गुनामध्ये भीषण अपघात, डंपरवर धडकून बसने घेतला पेट, १३ जणांचा जळून मृत्यू  - Marathi News | Guna Bus Accident: Horrible accident in Guna, bus catches fire after hitting dumper, 13 people burnt to death | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :गुनामध्ये भीषण अपघात, डंपरवर धडकून बसने घेतला पेट, १३ जणांचा जळून मृत्यू 

Bus Accident In Guna: मध्य प्रदेशमधील गुना येथे भीषण अपघात घडला आहे. येथे बस आणि डंपरची समोरासमोर धडक होऊन बस उलटली. त्यानंतर बसने पेट घेतल्याने त्यात जळून १३ प्रवाशांचा मृत्यू झाला. ...

...त्यामुळे मी गप्प आहे, मंत्रिपद न मिळाल्याने ९ निवडणुका जिंकणाऱ्या भाजपा नेत्याची खदखद - Marathi News | Gopal Bhargav: ...that's why I'm silent, a BJP leader who won 9 elections after not getting a ministerial post, then | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :...त्यामुळे मी गप्प आहे, मंत्रिपद न मिळाल्याने ९ निवडणुका जिंकणाऱ्या भाजपा नेत्याची खदखद

Gopal Bhargav: मध्य प्रदेशमधील सर्वात ज्येष्ठ आमदार गोपाल भार्गव यांना मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळू शकलेले नाही. त्यामुळे राजकीय क्षेत्रातील जाणकार आणि भार्गव यांच्या समर्थकांना धक्का बसला आहे. ...

मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे कॅम्पचा प्रभाव घटला; नव्या सरकारमध्ये मागच्या वेळेपेक्षा कमी मंत्री - Marathi News | madhya pradesh mp mohan yadav cabinet expansion setback jyotiraditya scindia 4 supporters ministers | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :राज्यात ज्योतिरादित्य शिंदेंचा प्रभाव घटला; नव्या सरकारमध्ये मागच्या वेळेपेक्षा कमी मंत्री

कमलनाथ सरकार पडल्यानंतर शिवराज सरकारमध्ये ज्योतिरादित्य शिंदे कॅम्पचे ११ मंत्री होते ...

मंत्रीपदी वर्णी लागताच आमदाराने ज्योतिरादित्य शिंदेंच्या पायावर टेकला माथा - Marathi News | As soon as he was nominated as a minister, the MLA bowed his head at the feet of Jyotiraditya Shinde | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :मंत्रीपदी वर्णी लागताच आमदाराने ज्योतिरादित्य शिंदेंच्या पायावर टेकला माथा

मध्य प्रदेशात प्रद्युम्न तोमर हे ज्योतिरादित्य शिंदेंचे कट्टर समर्थक मानले जातात. ...

तुरुंगात शिक्षा भोगणाऱ्याची साहित्य संपदा; पुणे पुस्तक महोत्सवात आसाराम बापूची पुस्तके - Marathi News | material property of a person serving a sentence in prison Books by Asaram Bapu at Pune Book Festival | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तुरुंगात शिक्षा भोगणाऱ्याची साहित्य संपदा; पुणे पुस्तक महोत्सवात आसाराम बापूची पुस्तके

तुरुंगात शिक्षा भोगणाऱ्या व्यक्तीच्या साहित्याचा स्टॉल राष्ट्रीय पुस्तक महोत्सवात असावा, याबद्दल काही ग्रंथप्रेमींनी खंत व्यक्त केली ...

“पक्षाचे संकल्पपत्र आमच्यासाठी गीता, रामायणासारखे पवित्र”; CM मोहन यादव स्पष्टच बोलले - Marathi News | madhya pradesh cm mohan yadav said for us our party manifesto is akin to the holy text of gita and ramayana | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :“पक्षाचे संकल्पपत्र आमच्यासाठी गीता, रामायणासारखे पवित्र”; CM मोहन यादव स्पष्टच बोलले

Madhya Pradesh CM Mohan Yadav News: हे एका महिन्याचे सरकार किंवा १३ महिन्यांचे सरकार नाही, ते पाच वर्षांचे आहे, असा खोचक टोला मुख्यमंत्री मोहन यादव यांनी विरोधकांना लगावला. ...