लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मध्य प्रदेश

मध्य प्रदेश

Madhya pradesh, Latest Marathi News

"तुम्ही दिग्विजय सिंह यांना गांभीर्याने घेता का?", ज्योतिरादित्य सिंधिया यांचा निशाणा - Marathi News | "Do you take Digvijay Singh seriously?", targets Jyotiraditya Scindia | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :"तुम्ही दिग्विजय सिंह यांना गांभीर्याने घेता का?", ज्योतिरादित्य सिंधिया यांचा निशाणा

ज्योतिरादित्य सिंधिया यांनी मंगळवारी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांच्या विधानावरून खरपूस समाचार घेतला.  ...

निवडणुकीत केवळ २४९ रुपये जास्त खर्च केल्यानं 'हा' नेता मुख्यमंत्रिपदाला मुकला - Marathi News | Political Tale of Madhya Pradesh, Due to only 250 rupees spend more than limit in election, dwarka prasad mishra Could Not Become CM | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :निवडणुकीत केवळ २४९ रुपये जास्त खर्च केल्यानं 'हा' नेता मुख्यमंत्रिपदाला मुकला

संपूर्ण कोर्ट प्रकरणात हे बिल महत्त्वाचा पुरावा बनला. विशेष म्हणजे ही माहिती श्यामचरण शुक्ल यांनीच कमलनारायण यांना पुरवल्याचं म्हटलं जाते. ...

"पैसे घेऊन उमेदवार उभा केला"; तिकीट नाकारल्याने भाजपा आमदार ढसाढसा रडला, केला आरोप - Marathi News | bjp mla started crying bitterly after being denied ticket for assembly elections in mp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पैसे घेऊन उमेदवार उभा केला"; तिकीट नाकारल्याने भाजपा आमदार ढसाढसा रडला, केला आरोप

भाजपाचे आमदार राजेश प्रजापती म्हणाले, ज्याने चूक केली त्याला विधानसभेचे तिकीट दिले आहे. अशा नेत्याची बाजू कोण घेणार? सर्वेक्षणात माझंही नाव होतं, मग तिकीट कसं कापलं? आणि असं म्हणताच प्रजापती ढसाढसा रडू लागले. ...

इकडे ज्योतिरादित्य शिंदे डान्स करत राहिले, तिकडे पक्षाने दोन कट्टर समर्थकांचे तिकिट कापले  - Marathi News | Here Jyotiraditya scindia continued to dance, there the party cut the tickets of two staunch supporters | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :इकडे ज्योतिरादित्य शिंदे डान्स करत राहिले, तिकडे पक्षाने दोन कट्टर समर्थकांचे तिकिट कापले 

Madhya Pradesh Assembly Election 2023: मध्य प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीमुळे राज्यातील राजकीय वातावरण सध्या तापलेले आहे. त्यातच राज्यातील सत्ताधारी भाजपा आपल्या विरोधातील लाट थोपवून विजय मिळवण्यासाठी वेगवेगळी समिकरणं जुळवत आहेत. ...

मध्य प्रदेशात पेटले बंड; तिकीट वाटपात प्रस्थापितांचेच वजन, आयारामांवरुन कार्यकर्ते नाराज - Marathi News | rebellion ignited in madhya pradesh assembly election 2023 and activists are upset | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्य प्रदेशात पेटले बंड; तिकीट वाटपात प्रस्थापितांचेच वजन, आयारामांवरुन कार्यकर्ते नाराज

मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये सत्ताधारी पक्षांना बंडखोरीची भीती सतावत आहे. ...

तरुणांच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास, संपूर्ण जगाला भारताचा अभिमान - नरेंद्र मोदी  - Marathi News | pm narendra modi gwalior addresse 125th founders day scindia school | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :तरुणांच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास, संपूर्ण जगाला भारताचा अभिमान - नरेंद्र मोदी 

ग्वाल्हेर किल्ल्यावर असलेल्या सिंधिया शाळेच्या १२५ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात नरेंद्र मोदी बोलत होते. ...

भाजपची सावध भूमिका की रणनिती? PM मोदींच्या नावावर लढवली जातेय विधानसभेची निवडणूक - Marathi News | Assembly Elections 2023: Cautious Stance or Strategy? Assembly elections are being contested in the name of PM Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपची सावध भूमिका की रणनिती? PM मोदींच्या नावावर लढवली जातेय विधानसभेची निवडणूक

नोव्हेंबर महिन्यात राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोरम राज्यात विधानसभा निवडणुका होत आहेत. ...

मध्य प्रदेशात 93 आमदारांवर फौजदारी गुन्हे, 186 करोडपती; ADR च्या अहवालात मोठा खुलासा - Marathi News | criminal case against 93 mla 186 millionaires madhya pradesh big revelation adr report | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :MP मध्ये 93 आमदारांवर फौजदारी गुन्हे, 186 करोडपती; ADR च्या अहवालात खुलासा

या अहवालानुसार, एकूण 230 आमदारांपैकी 93 आमदारांवर फौजदारी गुन्हे दाखल आहेत, तर 186 आमदार करोडपती आहेत. ...