लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मध्य प्रदेश

मध्य प्रदेश

Madhya pradesh, Latest Marathi News

बाबो! पत्नीच्या हातून मोबाईल हिसकावून घेतला आणि..., सावध व्हा ही बातमी वाचा - Marathi News | Husband snatched mobile from wife in Gwalior MP angry wife did this horrible thing | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बाबो! पत्नीच्या हातून मोबाईल हिसकावून घेतला आणि..., सावध व्हा ही बातमी वाचा

Crime News : पतीने मोबाइल हिसकावून घेतला म्हणून पत्नी जे केलं ते वाचून व्हाल हैराण, पतीने सांगितला पूर्ण घटनाक्रम. ...

मुख्यमंत्री 'लाडली बहना' योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यात 98.5 टक्के रक्कम जमा - Marathi News | CM shivraj singh chauhan, 98.5 percent amount deposited in the accounts of beneficiaries of Chief Minister Ladli Bahna Yojana | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :मुख्यमंत्री 'लाडली बहना' योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यात 98.5 टक्के रक्कम जमा

मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी 10 जून रोजी महिलांच्या खात्यात रक्कम हस्तांतरित केली आहे. ...

ज्योतिरादित्य शिंदेंना मोठा धक्का, मध्य प्रदेशमध्ये बैजनाथ यादव यांनी पुन्हा केला काँग्रेसमध्ये प्रवेश  - Marathi News | Big shock to Jyotiraditya Scindia, Baijnath Yadav re-entered Congress in Madhya Pradesh | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :ज्योतिरादित्य शिंदेंना मोठा धक्का, मध्य प्रदेशमध्ये विश्वासू सहकाऱ्याने पुन्हा हातात घेतला ‘हात’ 

Jyotiraditya Scindia: मध्य प्रदेश विधानसभेची निवडणूक आता अवघ्या काही महिन्यांवर आली आहे. त्यामुळे राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान, मध्य प्रदेशमधील भाजपाचे दिग्गज नेते ज्योतिरादित्य शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे. ...

१५,००० सरकारी सिक्रेट फाइल्स खाक, मध्य प्रदेशमध्ये इमारतीच्या आगीने पेटला राजकीय वाद - Marathi News | 15,000 government secret files in Khak, Madhya Pradesh building fire ignites political controversy | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :१५,००० सरकारी सिक्रेट फाइल्स खाक, मध्य प्रदेशमध्ये इमारतीच्या आगीने पेटला राजकीय वाद

काँग्रेसला षडयंत्राची शंका ...

कर्नाटकनंतर मध्य प्रदेशमध्येही काँग्रेस बाजी मारणार? की भाजपा सत्ता राखणार, ओपिनियन पोलमधून समोर आली अशी आकडेवारी - Marathi News | Congress will win in Madhya Pradesh after Karnataka? That the BJP will retain power, the data came out from the opinion poll | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्य प्रदेशमध्येही काँग्रेस बाजी मारणार? की भाजपा सत्ता राखणार, समोर आली अशी आकडेवारी

Madhya Pradesh Opinion Poll: मध्य प्रदेशमध्ये निवडणूक झाल्यास कोण बाजी मारेल याची आकडेवारी ओपिनियन पोलमधून समोर आली आहे. या ओपिनियन पोलमध्ये वर्तवलेल्या अंदाजानुसार मध्य प्रदेशमध्ये भाजपा आणि काँग्रेस यांच्यात अटीतटीची लढाई होण्याची शक्यता आहे. ...

लग्न ठरलं, मुंडावळ्या बांंधून नवरा निघाला, पण ऐनवेळी नवरीने दिला असा दगा, वरासह वऱ्हाडाला बसला धक्का - Marathi News | The marriage was fixed, the husband left with a shaved head, but at the same time, the wife betrayed him, the groom and the groom were shocked. | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :लग्न ठरलं, मुंडावळ्या बांंधून नवरा निघाला, पण ऐनवेळी नवरीने दिला असा दगा

Marriage News: नवरदेव डोक्यावर मुंडावळ्या बांधून २० वऱ्हाड्यांसोबत उभा होता. तो त्याच्या होणाऱ्या नवरीची वाट पाहत होता. पण वधू आलीच नाही... ...

MP Satpura Bhawan Fire: ३ मंत्रालयांचं कार्यालय, १४ तास; लष्करानं हाताळली परिस्थिती, सतपुडा भवनातील आगीचा घटनाक्रम - Marathi News | MP Satpura Bhawan Fire Office of 3 Ministries 14 hours The situation handled by the army the sequence of events of the fire in Satpuda Bhavan | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :३ मंत्रालयांचं कार्यालय, १४ तास; लष्करानं हाताळली परिस्थिती, सतपुडा भवनातील आगीचा घटनाक्रम

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळच्या सातपुडा इमारतीला लागलेली आग तब्बल १४ अथक परिश्रमानंतर विझवण्यात यश आलं. ...

Congress: मोफत वीज, ५०० रुपयांत सिलेंडर, प्रियंका गांधींची मध्य प्रदेशच्या जनतेला ६ आश्वासनं - Marathi News | Free electricity, cylinder for Rs 500, 6 promises of Priyanka Gandhi to the people of Madhya Pradesh | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :मोफत वीज, ५०० रुपयांत सिलेंडर, प्रियंका गांधींची मध्य प्रदेशच्या जनतेला ६ आश्वासनं

Priyanka Gandhi: काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी जबलपूर येथून विधानसभा निवडणुकीच्या प्रचार अभियानाला सुरुवात केली आहे. त्यांनी आपल्या भाषणामधून जनतेला ६ आश्वासने दिली आहेत. ...