शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

महाराष्ट्र : 'पक्षांतरबंदी' विरोधात भाजपा नवे विधेयक आणण्याच्या तयारीत; महाराष्ट्रातील सत्ता गेल्याचे शल्य?

मुंबई : Maharashtra Government: राष्ट्रवादीतील 'दादा'गिरी कायम; अजित पवारांचा मान अन् स्थान 'जैसे थे', आमदारांना दिले धडे

राष्ट्रीय : Maharashtra Government: भाजपा सरकार पडल्यानंतर अमित शहा संतापले; शिवसेनेवर केली जहरी टीका 

महाराष्ट्र : आदित्य ठाकरेंनी विधिमंडळात घेतली शपथ

मुंबई : Maharashtra CM: उद्धव ठाकरेंच्या शपथविधीला 400 शेतकऱ्यांना निमंत्रण; शिवाजी पार्कवर जय्यत तयारी

महाराष्ट्र : Maharashtra CM News: उद्धव ठाकरेंच्या शपथविधीबद्दल शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री म्हणतात...

मुंबई : Maharashtra Government: 'अजितदादा, किती मोठं काम करुन आलेत; मग जबाबदारीही मोठी' 

मुंबई : Maharashtra Government: महाविकासआघाडीला पी. चिदंबरम यांनी दिला 'हा' सल्ला

मुंबई : Maharashtra Government: शिवाजी पार्कात शपथविधी सोहळा घेण्याची प्रथा पाडू नका; उच्च न्यायालयाचा सल्ला

मुंबई : ...तर बरं झालं असतं; धनंजय मुंडेंचं अजितदादांच्या बंडावर सूचक विधान