शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Government : भगतसिंह कोश्यारींना राज्यपालपदावरून हटवणार ?

राष्ट्रीय : मोदी-शहांची हवा ओसरली; आता फक्त 40% भागात भाजपाची सत्ता

महाराष्ट्र : Maharashtra Government: भाजपाने अघोरी प्रयोग केले; संजय राऊतांनी जाहीर केली 'निवृत्ती'

महाराष्ट्र : Maharashtra Government: भाजपच्या 'ऑपरेशन लोटस'चा फुसका बार

महाराष्ट्र : Maharashtra Government: आमचं कुटुंब एक आहे आणि शेवटपर्यंत एकच राहील- रोहित पवार

महाराष्ट्र : Maharashtra Government: राजीनाम्यानंतर पहिल्यांदाच बोलले अजित पवार; म्हणाले...

महाराष्ट्र : Maharashtra Government: आदित्य ठाकरेंकडून सुप्रिया सुळेंची गळाभेट, ताई अजितदादांना म्हणाल्या...

महाराष्ट्र : Maharashtra Government: इतकी नाचक्की कोणत्याच पक्षाची झाली नव्हती; शिवसेनेचा भाजपावर हल्लाबोल

महाराष्ट्र : Maharashtra Government: मुहुर्त ठरला; 28 नोव्हेंबरला संध्याकाळी उद्धव ठाकरे घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ 

मुंबई : सर्वांच्या साथीने सत्तेचे शिवधनुष्य हाती घेत आहे - उद्धव ठाकरे