शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

मुंबई : आघाडी मजबूत करण्यासाठी अजितदादांची गरज - भुजबळ

मुंबई : भाजपतील धुरिणांचा अजितदादांबद्दल अंदाज कसा फसला, हाच प्रश्न

संपादकीय : Maharashtra Government: महाराष्ट्रात सत्तास्थापनेची भाजपची फसलेली खेळी

मुंबई : राजधानी मुंबईला ६० वर्षांमध्ये प्रथमच मुख्यमंत्रिपद लाभणार

राष्ट्रीय : न्यायालयाचा निर्णय हा लोकशाहीचा विजय, काँग्रेसची प्रतिक्रिया

राष्ट्रीय : Maharashtra Government: निवडणुकीसाठी तयार राहा, भाजपचा फडणवीसांना सल्ला

ठाणे : भाजपच्या बालेकिल्ल्यात सन्नाटा, पक्ष कार्यकर्ते, नगरसेवकांचा हिरमोड

ठाणे : आमदारांच्या सुरक्षेची जबाबदारी उचलली ठाण्याच्या शिवसैनिकांनी, प्रताप सरनाईकांची महत्त्वाची भूमिका

ठाणे : महाविकास आघाडी सरकारमध्ये ठाण्याला मिळणार मोठा वाटा

जरा हटके : मी काय म्हणतो? ते ४ दिवसांचा पगार मिळणार का?; सत्तानाट्यावर सोशल मीडियात धुमाकूळ