शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

मुंबई : पवार-ठाकरे घराण्याच्या मैत्रीचा नवा अध्याय; अखेर शरद पवारांनी बाळासाहेबांचे ऋण फेडले 

मुंबई : Maharashtra Government: ठरलं होsss,अब की बार... महाराष्ट्रात उद्धव ठाकरे सरकार; मविआच्या बैठकीत शिक्कामोर्तब

मुंबई : Maharashtra Government: शरद पवारच 'किंगमेकर' ठरले, पुतण्यासोबतच्या लढाईत 'काकाच जिंकले'!

मुंबई : काय मग, शरद पवारांनी केलं ना 'क्लीन बोल्ड'; राष्ट्रवादीचा नितीन गडकरींना 'यॉर्कर'

क्रिकेट : Maharashtra Politics Memes : महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापन करण्यात अपयशी ठरले देवेंद्र आणि सोशल मीडियावर वायरल झाला युजवेंद्र

मुंबई : Maharashtra Government: देवेंद्र फडणवीसांचा आणखी एक विक्रम; महाराष्ट्रात होणार ऐतिहासिक नोंद 

मुंबई : Maharashtra CM: बाजारात अनेक आमदार आहेत, भाजपा १६५ चा आकडा पार करेल - नारायण राणे

मुंबई : Maharashtra Government: 'सरकार कोसळणं फक्त फडणवीसांचं अपयश नव्हे तर दिल्लीतील चाणक्यांना चपराक'

मुंबई : Maharashtra CM: ''सत्ता व पैशांच्या ताकदीपेक्षा लोकशाहीची ताकद मोठी'' 

मुंबई : Maharashtra Government: भाजपाला शह देण्याची 'ही' तर शरद पवारांची खेळी?; देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर