शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Government: राष्ट्रवादीचे नेते म्हणताहेत, 'परत या'; पण अजित पवारांनी थेट गाठलं 'वर्षा'

मुंबई : Maharashtra Government: 'या' 17 जणांमधून निवडले जाणार हंगामी अध्यक्ष; यादी 'राजभवन'कडे

मुंबई : Maharashtra Government: 'सर्वोच्च' निकालानंतर भाजपाच्या हालचालींना वेग; आमदारांना मुंबईत येण्याचे आदेश

मुंबई : Maharashtra Government : विधानसभेत उद्या बहुमत सिद्ध करून दाखवूच, भाजपाचा दावा

महाराष्ट्र : Maharashtra CM: ...अन्यथा देवेंद्र फडणवीस येडियुरप्पांसारखा विश्वासमताआधीच राजीनामा देणार?

मुंबई : Maharashtra Government: कोण असेल हंगामी अध्यक्ष?; कशी होणार बहुमत चाचणी?.. जाणून घ्या!

महाराष्ट्र : Maharashtra Government : देवेंद्र सरकारला 'सर्वोच्च' धक्का; उद्याच 'विश्वास' सिद्ध करण्याचे आदेश, हंगामी अध्यक्षच घेणार 'खुलं' मतदान

महाराष्ट्र : मोठी बातमीः उद्याच बहुमत चाचणी घेण्याचे 'सर्वोच्च' आदेश; गुप्त मतदानही नाही!

मुंबई : गटनेते बदलण्याची प्रक्रिया विधिमंडळातच होणार- अ‍ॅड. उज्ज्वल निकम

महाराष्ट्र : Maharashtra CM: मोदी आहेत तर काहीही शक्य आहे! अजित पवारांना क्लिनचिटवरून दिग्विजय सिंहांची टीका