शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

राष्ट्रीय : ...ही तर लोकशाहीची चेष्टा, भाजपाच्या मित्रपक्षाचा हल्लाबोल

महाराष्ट्र : Maharashtra CM: अजित पवारच राष्ट्रवादीचे गटनेते, जयंत पाटलांची नोंदणीच नाही; भाजपाचा दावा

महाराष्ट्र : Maharashtra Government: 'देवेंद्र सरकार-2' संकटात?; अजित पवारांचा 'व्हीप' अधिकृत नाही!

मुंबई : Maharashtra Government: महाविकास आघाडीच्या आमदारांच्या परेडची भाजपानं उडवली खिल्ली

महाराष्ट्र : Maharashtra Government: अजित पवार ट्रायडंट हॉटेलमध्ये पोहोचले; नेमकी कोणाची भेट घेणार?

महाराष्ट्र : Maharashtra Government: 'बहुमत होतं तर ऑपरेशन लोटससाठी चांडाळ चौकडीची नियुक्ती का केली?'

राष्ट्रीय : अजित पवारांच्या पत्राआधारे केला सत्ता स्थापनेचा दावा, सर्वोच्च न्यायालयात करण्यात आला युक्तिवाद

महाराष्ट्र : Maharashtra Government: महाविकास आघाडीने केला सत्तास्थापनेचा दावा, राज्यपालांकडे पत्र सादर

मुंबई : Maharashtra Government: विधिमंडळ सचिवालयाच्या लेखी जयंत पाटील हेच राष्ट्रवादीचे गटनेते

राष्ट्रीय : Maharashtra Government: विश्वासदर्शक ठराव केव्हा? सुप्रीम कोर्टाचा आज निर्णय