लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
आमदारांच्या सुरक्षेची जबाबदारी उचलली ठाण्याच्या शिवसैनिकांनी, प्रताप सरनाईकांची महत्त्वाची भूमिका - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government: Shiv Sena of Thane takes responsibility for the security of MLAs | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आमदारांच्या सुरक्षेची जबाबदारी उचलली ठाण्याच्या शिवसैनिकांनी, प्रताप सरनाईकांची महत्त्वाची भूमिका

सत्तेची समीकरणे जुळत आली असताना अचानक झालेल्या नाट्यमय घडामोडीमुळे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आमदारांना विश्वास दाखविणे महत्वाचे होते. ...

महाविकास आघाडी सरकारमध्ये ठाण्याला मिळणार मोठा वाटा - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government: Thane will get a big share in the government leading the Mavikas Aghadi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महाविकास आघाडी सरकारमध्ये ठाण्याला मिळणार मोठा वाटा

तीन दिवसांपासून सुरु असलेल्या राजकीय नाट्याला अखेर मंगळवारी पूर्णविराम मिळाला. ...

Maharashtra Government: मुहुर्त ठरला; 28 नोव्हेंबरला संध्याकाळी उद्धव ठाकरे घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ  - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government: Uddhav Thackeray will take sworn in as Chief Minister on November 28 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government: मुहुर्त ठरला; 28 नोव्हेंबरला संध्याकाळी उद्धव ठाकरे घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ 

अनेक नाट्यमय घडामोडींनंतर अखेर राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार येणार हे आता निश्चित झाले आहे. ...

मी काय म्हणतो? ते ४ दिवसांचा पगार मिळणार का?; सत्तानाट्यावर सोशल मीडियात धुमाकूळ - Marathi News | Social Media jokes viral in Maharashtra Political crisis | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :मी काय म्हणतो? ते ४ दिवसांचा पगार मिळणार का?; सत्तानाट्यावर सोशल मीडियात धुमाकूळ

पवार-ठाकरे घराण्याच्या मैत्रीचा नवा अध्याय; अखेर शरद पवारांनी बाळासाहेबांचे ऋण फेडले  - Marathi News | New chapter of friendship of Pawar-Thackeray family; Sharad Pawar finally paid off Balasaheb's debt | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पवार-ठाकरे घराण्याच्या मैत्रीचा नवा अध्याय; अखेर शरद पवारांनी बाळासाहेबांचे ऋण फेडले 

पवारांनी नेत्यांच्या मनातली अस्वस्थता ओळखून घेतली होती. ते देखील काय करावे याबद्दल साशंक होते. ...

Maharashtra Government: ठरलं होsss,अब की बार... महाराष्ट्रात उद्धव ठाकरे सरकार; मविआच्या बैठकीत शिक्कामोर्तब - Marathi News | Maharashtra Government: We all want Uddhav Balasaheb Thackeray to lead our alliance as the Chief Minister Says Jayant Patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government: ठरलं होsss,अब की बार... महाराष्ट्रात उद्धव ठाकरे सरकार; मविआच्या बैठकीत शिक्कामोर्तब

महाराष्ट्राचं नेतृत्व उद्धव ठाकरेंनी स्वीकारावं असं शरद पवारांनी सांगितले. ...

काय मग, शरद पवारांनी केलं ना 'क्लीन बोल्ड'; राष्ट्रवादीचा नितीन गडकरींना 'यॉर्कर' - Marathi News | Maharashtra Government News: Nawab Malik taunts Nitin Gadkari over his remarks | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काय मग, शरद पवारांनी केलं ना 'क्लीन बोल्ड'; राष्ट्रवादीचा नितीन गडकरींना 'यॉर्कर'

Maharashtra News: अजित पवार यांनी पक्षाविरुद्ध, आपले काका शरद पवार यांच्याविरुद्ध केलेलं बंड आज फसलं. ...

Maharashtra Government: शरद पवारच 'किंगमेकर' ठरले, पुतण्यासोबतच्या लढाईत 'काकाच जिंकले'! - Marathi News | Sharad Pawar becomes kingmaker, uncle wins battle against ajit pawar of maharashtra government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government: शरद पवारच 'किंगमेकर' ठरले, पुतण्यासोबतच्या लढाईत 'काकाच जिंकले'!

Maharashtra News : अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या पाठिंब्याचे पत्र भाजपाला दिल्यानंतर भाजपाकडून सरकार स्थापन करण्यात आलं ...