शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

मुंबई : Maharashtra Government: पवारांचं राजकारण बहुमत चाचणीवेळीच कळेल; 'त्या' अपक्ष आमदाराला वेगळीच शंका 

महाराष्ट्र : Maharashtra Government: अजित पवारांच्या 'त्या' ट्विटला शरद पवारांचं सणसणीत प्रत्युत्तर

महाराष्ट्र : Maharashtra Government: भाजपाकडून 'ऑपरेशन लोटस'ची तयारी; 'या' चार नेत्यांवर मोठी जबाबदारी

महाराष्ट्र : Maharashtra Government: मी शिवसेना सोबतच राहणार: बच्चू कडू

महाराष्ट्र : Maharashtra Government: अजित पवारांना किमान ३६ आमदारांचा पाठिंबा असणे आवश्यक

महाराष्ट्र : Maharashtra Government: शपथविधीनंतर अजित पवारांचं पहिलं ट्विट; पंतप्रधान मोदींना मोठं आश्वासन

महाराष्ट्र : Maharashtra Government: अजित पवारांच्या उपमुख्यमंत्रिपदावर गोपीचंद पडळकर म्हणतात...

महाराष्ट्र : Maharashtra Government : अजित पवारांची मनधरणी करण्यात पुन्हा अपयश; राष्ट्रवादीचे नेते माघारी परतले

महाराष्ट्र : Maharashtra Government: आणखी एक गायब आमदार पुन्हा राष्ट्रवादीत परतणार

मुंबई : Maharashtra Government: अजित पवार पक्षासोबतच, राष्ट्रवादीच्या आमदाराचा दावा