शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

महाराष्ट्र : पक्षातले नाराज आपोआपच एकत्र येतात, मोट बांधावी लागत नाही; खडसेंचा सूचक इशारा

महाराष्ट्र : पंकजाताई, रोहिणीताईंच्या पराभवाला पक्षांतर्गत हितशत्रूच जबाबदारः खडसेंचा निशाणा

महाराष्ट्र : एकनाथ खडसे आणि तावडेंची खलबतं, बंडखोरीवर म्हणतात... 

धुळे : कुणाल पाटील यांच्या मंत्रिपदासाठी हालचाली; प्रदेशाध्यक्षांची अनुकूलता असल्याची चर्चा

महाराष्ट्र : शरद पवारांच्या अनुभवाचा फायदा घ्यायचाच होता, तर पाच वर्षं का थांबले?- संजय राऊत

नंदूरबार : maharashtra government: पाडवींच्या मंत्रिपदासाठी जोरदार 'फिल्डिंग'

सांगली : प्रभारी पालकत्वापासून सांगली जिल्ह्याची सुटका

महाराष्ट्र : '...अन्यथा महाविकासआघाडी सरकार 5 वर्ष टिकणार नाही'

महाराष्ट्र : सन्मानजनक प्रस्ताव आल्यास राज्याचं कृषीमंत्री स्वीकारेल: राजू शेट्टी

महाराष्ट्र : अखेर पंकजा मुंडेंच्या फेसबुक पेजवर कमळ दिसलं; पक्षांतराच्या चर्चेला पूर्णविराम