लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
Maharashtra Government: राष्ट्रवादी आमदार दौलत दरोडा, अनिल पाटीलही परतले; आपल्यासोबत काय-काय घडले ते सांगितले! - Marathi News | Maharashtra Government mla Anil Patil daulat daroda brought to Mumbai from Delhi by NCP leaders | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government: राष्ट्रवादी आमदार दौलत दरोडा, अनिल पाटीलही परतले; आपल्यासोबत काय-काय घडले ते सांगितले!

राष्ट्रवादीच्या दोन आमदारांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम ...

Maharashtra CM: गटबाजी टाळण्यासाठी राष्ट्रवादी आमदारांचे ठिकाण बदललं? 'या' दोन हॉटेलमध्ये करणार मुक्काम - Marathi News | Maharashtra CM: NCP MLAs changed place to prevent factionalism? 'Stay' in two hotels | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra CM: गटबाजी टाळण्यासाठी राष्ट्रवादी आमदारांचे ठिकाण बदललं? 'या' दोन हॉटेलमध्ये करणार मुक्काम

Maharashtra News: गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या आमदारांना पवईतील हॉटेल रेनिसन्स याठिकाणी एकत्र ठेवण्यात आलं होतं. ...

Maharashtra Government: होय, मीच राष्ट्रवादी; अजित पवारांच्या वकिलाच्या युक्तिवादानं कोर्टात हशा - Marathi News | Maharashtra Government I Am NCP says Ajit Pawars lawyer in Supreme Court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government: होय, मीच राष्ट्रवादी; अजित पवारांच्या वकिलाच्या युक्तिवादानं कोर्टात हशा

वकिलाच्या युक्तिवादानं न्यायालयात एकच हशा ...

हे आमच्याकडचे 162 आमदार, सत्तास्थापनेची संधी द्या; महाविकास आघाडीचं राज्यपालांना पत्र - Marathi News | This gives us 162 MLAs, the chance of power; Letter to Governor jayant patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हे आमच्याकडचे 162 आमदार, सत्तास्थापनेची संधी द्या; महाविकास आघाडीचं राज्यपालांना पत्र

महाराष्ट्राच्या राजकीय नाट्याला वेगळं वळण लागलं असून, आता हा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. ...

भाजप फोडाफोडीचे राजकारण करत असल्याची राणेंची कबुली ? - Marathi News | Maharashtra Government Narayan Rane Said MLAs get in the market | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजप फोडाफोडीचे राजकारण करत असल्याची राणेंची कबुली ?

भाजप कोणत्याही पक्षाचा आमदार फोडणार नाही, असे चंद्रकांत पाटील हे काही दिवसांपूर्वी म्हणाले होते. ...

शिवसेनेच्या 15 ते 20 आमदारांना हवं भाजपाबरोबर सरकार, उद्धव ठाकरेंकडून मनधरणी - Marathi News | 15 to 20 MLAs of Shiv Sena want BJP alliance with Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेच्या 15 ते 20 आमदारांना हवं भाजपाबरोबर सरकार, उद्धव ठाकरेंकडून मनधरणी

अजित पवार हे भाजपाबरोबर गेल्यानं महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळंच वळण लागलं आहे. ...

राज्यपालांना हटवण्याची मराठी एकीकरण समितीची मागणी - Marathi News | Demand of Marathi ekikaran Committee to oust Governor | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राज्यपालांना हटवण्याची मराठी एकीकरण समितीची मागणी

मूळचे भाजपाचे असलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पदावरून हटवण्याची मागणी मराठी एकीकरण समितीने केली आहे. ...

LIVE: सत्तासंघर्ष कायम; सर्वोच्च न्यायालयात उद्या अंतिम सुनावणी - Marathi News | maharashtra government formation live updates | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :LIVE: सत्तासंघर्ष कायम; सर्वोच्च न्यायालयात उद्या अंतिम सुनावणी

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्ष सर्वोच्च न्यायालयात ...