शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Government: प्रतिभाताईंचा हस्तक्षेप, सुप्रियांचे अश्रू... आणि पवारांची खेळी, पडद्याआड घडले काय?

महाराष्ट्र : Maharashtra Government: राज्यपालांच्या भूमिकेवर तिन्ही पक्षांचे प्रश्नचिन्ह

महाराष्ट्र : Maharashtra Government: अजित पवांराचे बंड आणि कायद्याचे बारकावे

महाराष्ट्र : Maharashtra CM: ऐन मध्यरात्री अजित पवार बंधू श्रीनिवास पवार यांच्या घरातून बाहेर, चर्चांना उधाण 

राष्ट्रीय : Maharashtra Government: भाजपची दीर्घकालीन योजना यशस्वी; शिवसेनेची जागा घेण्याची तयारी सुरू

मुंबई : Maharashtra Government: पुतण्याच्या बंडानंतरही शरद पवारांनी सावरला पक्ष

मुंबई : Maharashtra CM: देवेंद्र फडणवीस यांचे ‘ऑपरेशन महाराष्ट्र’, सकाळीच दिला सर्वांना जबर धक्का

ठाणे : Maharashtra Government: शहापूरचे आमदार दौलत दरोडांचा कुटुंबीयांशी संपर्क नाही

महाराष्ट्र : Maharashtra Government: आता सत्तेचा चेंडू विधानसभेच्या कोर्टात !

महाराष्ट्र : Maharashtra Government: ‘अजित पवारांनी खंजीर खुपसला; भाजपने पैशांचा, सत्तेचा वापर केला’