लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
आमदार फुटीची भाजपालाही भीती, समर्थक अपक्ष आमदारांना गुजरातला हलवले  - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government: BJP pro-independence MLAs moved to Gujarat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमदार फुटीची भाजपालाही भीती, समर्थक अपक्ष आमदारांना गुजरातला हलवले 

विधिमंडळात बहुमत सिद्ध करण्यासाठी पुरेसे संख्याबळ पाठीशी असल्याबाबत साशंकता असल्याने भाजपाने हालचाली सुरू केल्या आहेत. ...

अजित पवार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये तासभर खलबते, मंत्रिपदे आणि महामंडळांबाबत चर्चा? - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government : Deputy Chief Minister Ajit Pawar meets Chief Minister Devendra Fadanvis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये तासभर खलबते, मंत्रिपदे आणि महामंडळांबाबत चर्चा?

राज्यात अत्यंत गुप्तपणे सरकार स्थापन केल्यानंतर आता सभागृहात बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपाने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. ...

Maharashtra Government: शिवसेना-भाजपामधील तिढा सोडवण्यासाठी संघाचा पुढाकार; पण ठाकरे म्हणतात... - Marathi News | Maharashtra Government rss took initiative to end tussle between shiv sena and bjp says uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government: शिवसेना-भाजपामधील तिढा सोडवण्यासाठी संघाचा पुढाकार; पण ठाकरे म्हणतात...

आमदारांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंची महत्त्वपूर्ण माहिती ...

Maharashtra Government: पवारांचं राजकारण बहुमत चाचणीवेळीच कळेल; 'त्या' अपक्ष आमदाराला वेगळीच शंका  - Marathi News | Maharashtra Government mla vinay kore raises doubt about sharad pawar and ajit pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government: पवारांचं राजकारण बहुमत चाचणीवेळीच कळेल; 'त्या' अपक्ष आमदाराला वेगळीच शंका 

भाजपाला पाठिंबा देणाऱ्या अपक्ष आमदाराला शंका ...

Maharashtra Government: अजित पवारांच्या 'त्या' ट्विटला शरद पवारांचं सणसणीत प्रत्युत्तर - Marathi News | Maharashtra Government ncp chief sharad pawar hits out at ajit pawar over supporting bjp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government: अजित पवारांच्या 'त्या' ट्विटला शरद पवारांचं सणसणीत प्रत्युत्तर

अजित पवारांच्या ट्विट्समुळे संभ्रम वाढला ...

Maharashtra Government: भाजपाकडून 'ऑपरेशन लोटस'ची तयारी; 'या' चार नेत्यांवर मोठी जबाबदारी - Marathi News | Maharashtra Government bjp starts lotus operation gives responsibility to 4 leaders came from ncp congress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government: भाजपाकडून 'ऑपरेशन लोटस'ची तयारी; 'या' चार नेत्यांवर मोठी जबाबदारी

बहुमताचा आकडा गाठण्यासाठी भाजपाचे प्रयत्न सुरू  ...

Maharashtra Government: मी शिवसेना सोबतच राहणार: बच्चू कडू - Marathi News | Bachchu Kadu said I will be with Shiv Sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government: मी शिवसेना सोबतच राहणार: बच्चू कडू

बच्चू कडू म्हणाले की, मी शिवसेनेसोबतच आहे. याबद्दल कोणतीही शंका नसावी. ...

Maharashtra Government: शपथविधीनंतर अजित पवारांचं पहिलं ट्विट; पंतप्रधान मोदींना मोठं आश्वासन - Marathi News | Maharashtra Government Ajit Pawar thanks pm narendra modi after taking oath as deputy cm | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government: शपथविधीनंतर अजित पवारांचं पहिलं ट्विट; पंतप्रधान मोदींना मोठं आश्वासन

उपमुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतर प्रथमच अजित पवार ट्विटरवर सक्रीय  ...