लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
Maharashtra Government: पुतण्याच्या बंडानंतरही शरद पवारांनी सावरला पक्ष - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government: Sharad Pawar favors Savar's party even after the coup | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government: पुतण्याच्या बंडानंतरही शरद पवारांनी सावरला पक्ष

राष्ट्रवादीचे विधिमंडळ नेते अजित पवार यांनी बंडखोरी करत भाजपशी हातमिळवणी केल्यानंतर शरद पवार यांनी सूत्रे हातात घेतली आणि शनिवारी सायंकाळपर्यंत बहुतेक आमदार परत आणून पक्षात अजूनही आपलाच शब्द प्रमाण असल्याचे सिद्ध केले. ...

Maharashtra CM: देवेंद्र फडणवीस यांचे ‘ऑपरेशन महाराष्ट्र’, सकाळीच दिला सर्वांना जबर धक्का - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra CM: Devendra Fadnavis's 'Operation Maharashtra' gave a shock to everyone in the morning | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra CM: देवेंद्र फडणवीस यांचे ‘ऑपरेशन महाराष्ट्र’, सकाळीच दिला सर्वांना जबर धक्का

महाराष्ट्राच्या राजकारणात शनिवारी प्रचंड मोठा भूकंप झाला. ...

Maharashtra Government: शहापूरचे आमदार दौलत दरोडांचा कुटुंबीयांशी संपर्क नाही - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government: Shahapur MLA Daulat Dhrod has no contact with his family | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Maharashtra Government: शहापूरचे आमदार दौलत दरोडांचा कुटुंबीयांशी संपर्क नाही

राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना त्यांच्यासोबत असलेले शहापूरचे राष्ट्रवादीचे आमदार दौलत दरोडा यांचा कुटुंबीयांशी संपर्क होत नसल्याची माहिती त्यांच्या मुलगा करण यांनी शनिवारी दिली. ...

Maharashtra Government: प्रतिभाताईंचा हस्तक्षेप, सुप्रियांचे अश्रू... आणि पवारांची खेळी, पडद्याआड घडले काय? - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government: Intervention of Pratibha Pawar, Supriya's tears ... and Pawar's play... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government: प्रतिभाताईंचा हस्तक्षेप, सुप्रियांचे अश्रू... आणि पवारांची खेळी, पडद्याआड घडले काय?

राष्ट्रवादीची भूमिका शिवसेनेसोबत जाण्याविषयी स्पष्ट होत नव्हती. काँग्रेसलाही राष्ट्रवादी विषयी संदिग्धता होती. काही दिवस काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेत म्हणावा तसा संवाद होत नव्हता. त्यावेळी... ...

Maharashtra Government: आता सत्तेचा चेंडू विधानसभेच्या कोर्टात ! - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government : Now the ball of power in the legislative court! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government: आता सत्तेचा चेंडू विधानसभेच्या कोर्टात !

पक्षांतरबंदी कायद्यामध्येच विधीमंडळ पक्ष नेता निवडण्याच्या प्रक्रियेचा समावेश करण्यात आला आहे. शिवाय, आपल्या घटनेत ‘विधीमंडळ पक्ष’ असा उल्लेख आहे. ...

Maharashtra Government: ‘अजित पवारांनी खंजीर खुपसला; भाजपने पैशांचा, सत्तेचा वापर केला’ - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government:  'Ajit Pawar pushes palm; BJP uses money, power ' - Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government: ‘अजित पवारांनी खंजीर खुपसला; भाजपने पैशांचा, सत्तेचा वापर केला’

भाजपने सत्तेचा आणि पैशांचा वापर केला आणि एका रात्रीत चित्र पालटले. अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. ...

Maharashtra Government: कोणत्याही परिस्थितीत त्यांना बहुमत सिद्ध करता येणार नाही - शरद पवार - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government: In any case, they cannot prove a majority - Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government: कोणत्याही परिस्थितीत त्यांना बहुमत सिद्ध करता येणार नाही - शरद पवार

भाजप आणि अजित पवार यांनी ज्या पद्धतीने सरकार स्थापन केले, ते पहाता त्यांना कोणत्याही परिस्थितीत बहुमत सिद्ध करता येणार नाही. ...

Maharashtra Government: राज्यपालांच्या भूमिकेवर तिन्ही पक्षांचे प्रश्नचिन्ह - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government: The question of the three parties on the role of the Governor | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government: राज्यपालांच्या भूमिकेवर तिन्ही पक्षांचे प्रश्नचिन्ह

शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने शनिवारी राज्यपालांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ...