लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
Maharashtra CM: अजित पवारांना ईडीची भीती की महत्त्वाकांक्षा? बंड यशस्वी होणार की फसणार? - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra CM: Ajit Pawar's fear of ED or ambition? Will the rebellion succeed or will it be deceived? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra CM: अजित पवारांना ईडीची भीती की महत्त्वाकांक्षा? बंड यशस्वी होणार की फसणार?

अजित पवार यांनी ईडीची भीती आणि सिंचन घोटाळ्याची टांगती तलवार यामुळेच बंडखोरी केल्याची चर्चा सुरू झाली आहे. ...

Maharashtra CM: अजित पवारांनी आम्हाला फसवून राजभवनावर नेले! राजेंद्र शिंगणे यांनी केला खुलासा - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra CM: Ajit Pawar cheated us and took us to the Raj Bhavan! - Rajendra Shingane | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra CM: अजित पवारांनी आम्हाला फसवून राजभवनावर नेले! राजेंद्र शिंगणे यांनी केला खुलासा

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पक्षाच्या आठ ते दहा आमदारांना सोबत घेऊन राजभवनावर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.   ...

Maharashtra Government: शिवसेनेसोबतच राहणार, काँग्रेसची भूमिका - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government: Congress will stay with Shiv Sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government: शिवसेनेसोबतच राहणार, काँग्रेसची भूमिका

अजित पवार यांच्या बंडामुळे निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीत शिवसेनेसोबतच ठाम राहाण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतला आहे. ...

Maharashtra Government: अजित पवांराचे बंड आणि कायद्याचे बारकावे - Marathi News | Maharashtra Government: Ajit Pawar's revolt and law | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government: अजित पवांराचे बंड आणि कायद्याचे बारकावे

सरकारचे बहुमत आमदारांची स्वत: शिरगणती करून राज्यपाल ठरवू शकत नाहीत. संसदीय लोकशाहीत सरकारने विधानसभेत विश्वादर्शक ठराव जिंकणे हाच बहुमत सिद्ध करण्याचा एकमेव संवैधानिक मार्ग आहे ...

Maharashtra Government: अजित पवारांना किमान ३६ आमदारांचा पाठिंबा असणे आवश्यक - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government: Ajit Pawar needs the support of at least 36 MLAs | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government: अजित पवारांना किमान ३६ आमदारांचा पाठिंबा असणे आवश्यक

राज्यामध्ये शनिवारी झालेल्या राजकीय उलथापालथींनंतर घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांच्याशी संवाद साधून काही तांत्रिक मुद्दे समजावून घेण्याचा प्रयत्न केला. ...

Maharashtra Government: भाजपाला विधिमंडळात सिद्ध करावे लागेल बहुमत - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government: BJP has to prove majority in legislature | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government: भाजपाला विधिमंडळात सिद्ध करावे लागेल बहुमत

अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळातील गटनेता आहेत. त्यामुळे गटनेता म्हणून त्यांना पक्षाच्या आमदारांचे समर्थनपत्र देण्याचा अधिकार आहे. ...

Maharashtra Government:शिवसेना आमदार, कार्यकर्ते हिरमुसले - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government: Shiv Sena MLA, activist Disappointed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government:शिवसेना आमदार, कार्यकर्ते हिरमुसले

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री होणार, असा प्रचंड विश्वास असलेल्या शिवसेनेच्या आमदारांमध्ये शनिवारी सकाळच्या घटनाक्रमाने तेवढीच निराशा पसरली. मंत्रिपदाची आस असलेले आमदारही हिरमुसले. ...

Maharashtra Government: भाजपची दीर्घकालीन योजना यशस्वी; शिवसेनेची जागा घेण्याची तयारी सुरू - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government: BJP's long-term plan successful; Prepare to replace Shiv Sena | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Maharashtra Government: भाजपची दीर्घकालीन योजना यशस्वी; शिवसेनेची जागा घेण्याची तयारी सुरू

महाराष्ट्रात पुन्हा एकवार भाजपचा मुख्यमंत्री मिळाला आहे; पण केवळ एका राज्याचे मुख्यमंत्रीपद मिळवणे, हे भाजपचे साध्य नसून, त्यामागे एक दीर्घकालीन योजना आहे आणि त्यात भाजप यशस्वी झाल्याचे सध्या तरी दिसत आहे. ...