शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

संपादकीय : राज्यातली चूक भाजपाने नाशिक महापालिकेत दुरुस्त केली अन् 'राज'कीय किमया झाली!

मुंबई : शरद पवार कधी काय करतील हे अजितदादांना समजलं नाही, तर आम्हाला काय समजणार

मुंबई : Maharashtra Government: मुख्यमंत्रिपदाच्या प्रश्नावर एकनाथ शिंदेंनी हात जोडले; म्हणाले...

मुंबई : उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार नाहीत?; शिवसेना आमदारांच्या बैठकीत मोठा खुलासा

महाराष्ट्र : Maharashtra Government: संजय राऊत मुख्यमंत्री व्हावेत, ही शरद पवारांची इच्छा?, पण...

मुंबई : मोठ्या शत्रूला कमकुवत करण्यासाठी छोट्या शत्रूला जवळ केलं; अबू आझमींकडून शिवसेनेचं 'स्वागत'

महाराष्ट्र : Maharashtra Government : 'अण्णा, उठा उठा सत्ता गेली, आंदोलनाची वेळ आली'

मुंबई : Maharashtra Government: 'आता शिवसेनेला कुणी इंद्राचं आसन दिलं तरीही नको; भाजपाकडून कुठलाही प्रस्ताव नाही'

मुंबई : Maharashtra Government: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, शिवसैनिकच मुख्यमंत्री असेल - संजय राऊत 

मुंबई : Maharashtra Government : संजय राऊतांचं आणखी एक नवं ट्विट, म्हणाले...