शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Government: पत्त्यांचा क्लब, शिवसेना आणि राष्ट्रवादी; राज ठाकरेंची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली

महाराष्ट्र : Maharashtra Government: तीन तीन खात्यांचे गट; महाविकास आघाडीत 'असं' होणार सत्तापदांचं वाटप

मुंबई : Maharashtra Government: शिवसेनेसाठी काँग्रेस, राष्ट्रवादीचे दोन प्रस्ताव तयार; उद्धव ठाकरे काय स्वीकारणार?

महाराष्ट्र : ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’ पण किती काळ?; भाजपचे कार्यकर्ते, आमदारांमध्ये अस्वस्थता

महाराष्ट्र : Maharashtra Government: रामदास आठवलेंचा सूर अचानक बदलला; मुख्यमंत्रिपदासाठी सुचवला नवा फॉर्म्युला

महाराष्ट्र : Maharashtra Government: शिवसेनेच्या आमदारांचे वऱ्हाड चालले जयपूरला

महाराष्ट्र : Maharashtra Government: उद्धव ठाकरे-शरद पवारांमध्ये 1 तास चर्चा; सत्ता स्थापनेसाठी वेगवान घडामोडी

महाराष्ट्र : Maharashtra Government : शिवसेना आमदारांची आज मातोश्रीवर बैठक

नागपूर : बूथवर कमी पडल्यानेच विधानसभेत धक्का :  भाजपचे संघटनात्मक मंथन

राष्ट्रीय : Maharashtra Government: '...तर शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार पाच काय, १५ वर्षं टिकेल!'