लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
शरद पवारांच्या अनुभवाचा फायदा घ्यायचाच होता, तर पाच वर्षं का थांबले?- संजय राऊत - Marathi News | sharad Pawar had to take advantage of experience, so why wait five years? - Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांच्या अनुभवाचा फायदा घ्यायचाच होता, तर पाच वर्षं का थांबले?- संजय राऊत

गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत हे राजकारणाच्या केंद्रस्थानी आहेत. ...

maharashtra government: पाडवींच्या मंत्रिपदासाठी जोरदार 'फिल्डिंग' - Marathi News | Maharashtra Government Strong fielding for Padvi cabinet | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :maharashtra government: पाडवींच्या मंत्रिपदासाठी जोरदार 'फिल्डिंग'

पाडवी हे सलग सात वेळा आमदार म्हणून विजयी झाले आहेत. यापूर्वी त्यांना काँग्रेस पक्षातर्फे आघाडीचे सरकार असताना राज्यमंत्री पदासाठी निमंत्रण होते. ...

प्रभारी पालकत्वापासून सांगली जिल्ह्याची सुटका - Marathi News | Release of Sangli district from outside Guardian Minister charge | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :प्रभारी पालकत्वापासून सांगली जिल्ह्याची सुटका

पुन्हा एकदा जिल्ह्यातील नेत्यांकडे पालकमंत्रीपद येणार असून, जयंत पाटील यांच्याकडे ही जबाबदारी असणार आहे. ...

'...अन्यथा महाविकासआघाडी सरकार 5 वर्ष टिकणार नाही' - Marathi News | otherwise the government will not last 5 years before development | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'...अन्यथा महाविकासआघाडी सरकार 5 वर्ष टिकणार नाही'

शिवसेना सत्तेत आल्यास सर्वात आधी शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्याचा निर्णय घेण्याचे आश्वासन शिवसेनेने वेळोवेळी दिले होते. ...

सन्मानजनक प्रस्ताव आल्यास राज्याचं कृषीमंत्री स्वीकारेल: राजू शेट्टी - Marathi News | Raju Shetty has agreed to accept the Minister of Agriculture | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सन्मानजनक प्रस्ताव आल्यास राज्याचं कृषीमंत्री स्वीकारेल: राजू शेट्टी

शेतकरी आणि त्यांच्या प्रश्नांविषयी असलेली बांधीलकी यांमुळे ते कृषिमंत्री या पदासाठी न्याय देऊ शकतील, अशी भावना आहे. ...

अखेर पंकजा मुंडेंच्या फेसबुक पेजवर कमळ दिसलं; पक्षांतराच्या चर्चेला पूर्णविराम - Marathi News | pankaja munde new facebook post show bjp symbol | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अखेर पंकजा मुंडेंच्या फेसबुक पेजवर कमळ दिसलं; पक्षांतराच्या चर्चेला पूर्णविराम

ट्विटरवरून भाजप हा शब्द हटला असला तरी पंकजा यांच्या फेसबुकवर कमळ दिसलं आहे. ...

धरणे भरली पण, जलसंपदामंत्रीच नसल्याने शेतकऱ्यांना मिळेना पाणी - Marathi News | Farmers demand release of water from the dam | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धरणे भरली पण, जलसंपदामंत्रीच नसल्याने शेतकऱ्यांना मिळेना पाणी

शेतकऱ्यांनी लावलेल्या ज्वारी,हरभरा व इतर पिकांना पाण्याची अत्यंत गरज आहे. ...

मोदींनी दिलेल्या 'त्या' ऑफरवर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट - Marathi News | Sharad Pawar's big blow to Modi's 'offer' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोदींनी दिलेल्या 'त्या' ऑफरवर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. ...