लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
पुण्यात भाजप कार्यालयात जल्लोष : आमदारांच्या चेहऱ्यावरील आनंद गगनात मावेना - Marathi News | Hailing at BJP office in Pune: Mawena in the joy gag on MLA's face | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :पुण्यात भाजप कार्यालयात जल्लोष : आमदारांच्या चेहऱ्यावरील आनंद गगनात मावेना

...

Maharashtra CM:...अन् 'नॉट रिचेबल' धनंजय मुंडे पोहोचले राष्ट्रवादीच्या बैठकीला; अजित पवारांसाठी धक्का? - Marathi News | Maharashtra CM: 'not rechable' Dhananjay Munde reached NCP meeting; A push for Ajit Pawar? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra CM:...अन् 'नॉट रिचेबल' धनंजय मुंडे पोहोचले राष्ट्रवादीच्या बैठकीला; अजित पवारांसाठी धक्का?

Maharashtra News: राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची महत्वपूर्ण बैठक यशवंतराव चव्हाण सेंटरला पार पडत आहे ...

Maharashtra CM: अजित पवारांसोबत गेलेले ७ आमदार परतले; शरद पवारांचा दे धक्का - Marathi News | Maharashtra CM: 7 MLAs who went with Ajit Pawar returned; Sharad Pawar give shock to Ajit pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra CM: अजित पवारांसोबत गेलेले ७ आमदार परतले; शरद पवारांचा दे धक्का

Maharashtra News: अजित पवारांनी या आमदारांना फोन करुन बंगल्यावर येण्याचे आदेश दिले होते. परंतु यातील बहुतांश आमदारांना अजित पवार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत याची कल्पनादेखील देण्यात आली नव्हती. ...

Maharashtra CM: शिवसेनेने निवडलेला मार्ग विश्वासघाताचा होता: प्रकाश जावडेकर - Marathi News | Prakash Javadekar criticizes Shiv Sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra CM: शिवसेनेने निवडलेला मार्ग विश्वासघाताचा होता: प्रकाश जावडेकर

शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र आले तर चालते मात्र त्याच राष्ट्रवादीचे आमदार भाजपसोबत आल्यास ते चुकीचे असल्याचे कसे म्हणता येईल असेही जावडेकर म्हणाले. ...

Maharashtra CM: अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसमधून हकालपट्टी?; शरद पवारांनी दिले संकेत  - Marathi News | Maharashtra CM: Ajit Pawar expelled from NCP? Hints given by Sharad Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra CM: अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसमधून हकालपट्टी?; शरद पवारांनी दिले संकेत 

Maharashtra News: महाराष्ट्रात राज्य सरकार बनवण्यासाठी काँग्रेस, शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस तिन्ही पक्षांनी एकत्र बसून सरकार बनवण्याची तयारी केली होती ...

Maharashtra CM: 'एक जरी आमदार फुटला तर...'; अजित पवारांनी दिलेलं 'ते' खुलं आव्हान खरं ठरणार? - Marathi News | Maharashtra CM: 'If one MLA breaks ...'; Will it be an open challenge given by Ajit Pawar its true now? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra CM: 'एक जरी आमदार फुटला तर...'; अजित पवारांनी दिलेलं 'ते' खुलं आव्हान खरं ठरणार?

Maharashtra News: अजित पवारांसोबत ८ आमदार गेले होते मात्र त्यातील ५ आमदार पुन्हा शरद पवारांकडे परतल्याचं सांगण्यात आलं ...

Maharashtra CM: बाळासाहेबांचे विचार जिवंत ठेऊ शकत नाही त्यांच्याबाबत काय बोलणार?; शिवसेनेला टोला - Marathi News | Maharashtra CM: Can't keep Balasaheb's thoughts alive? BJP Target Shiv Sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra CM: बाळासाहेबांचे विचार जिवंत ठेऊ शकत नाही त्यांच्याबाबत काय बोलणार?; शिवसेनेला टोला

Maharashtra News: तसेच विरोधात बसायचं होतं मग खुर्चीसाठी मॅच फिक्सिंग कोणी केली. शिवसेना कोणाच्या इशाऱ्यावर वागत होती? ...

शिवसैनिकांमध्ये रोष; उद्धव ठाकरेंचा अपमान सहन करणार नाही: चंद्रकांत खैरे - Marathi News | Chandrakant Khair said Shiv Sena workers Angry | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसैनिकांमध्ये रोष; उद्धव ठाकरेंचा अपमान सहन करणार नाही: चंद्रकांत खैरे

शिवसैनिकांमध्ये चीड असून, ते नाराज असल्याचे सुद्धा चंद्रकांत खैरे हे लोकमतशी बोलताना म्हणाले. ...