लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
एकनाथ शिंदे: राजकीय घडा मोडी धक्कादायक - Marathi News | Eknath Shinde: Shocking political agenda | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदे: राजकीय घडा मोडी धक्कादायक

...

सोलापुरातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांचा पुतळा जाळला - Marathi News | Ajit Pawar's statue burned by NCP workers in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांचा पुतळा जाळला

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अजितदादांविरोधात घोषणाबाजी केली आहे. अजित पवार मुर्दाबाद अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या आहेत. ...

Maharashtra CM: 'अजितदादांसोबत शपथविधीला गेलेल्या राष्ट्रवादीच्या आमदारांनी सांगितली 'राज(भवन) की बात' - Marathi News | Maharashtra CM: 'NCP MLAs who have attend oath ceremony with Ajit Pawar expose the issue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra CM: 'अजितदादांसोबत शपथविधीला गेलेल्या राष्ट्रवादीच्या आमदारांनी सांगितली 'राज(भवन) की बात'

Maharashtra News: यावेळी पत्रकार परिषदेत जे आमदार शपथविधीला उपस्थित होते त्यातील आमदारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ...

Maharashtra CM : मी पुन्हा येईन बोलण्यापेक्षा मी जाणारच नाही असे बोला; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला - Marathi News | Maharashtra CM : Say, I will not go; Uddhav Thackeray criticize on Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra CM : मी पुन्हा येईन बोलण्यापेक्षा मी जाणारच नाही असे बोला; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी सोबतच्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये अजित पवार आणि भाजपावर टीका केली. ...

Maharashtra CM :रामदास आठवले म्हणतात,'शिवसेना को लटकाया,राष्ट्रवादी को अटकाया' - Marathi News | Maharashtra CM Ramdas Athawale attacked Shiv Sena and NCP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra CM :रामदास आठवले म्हणतात,'शिवसेना को लटकाया,राष्ट्रवादी को अटकाया'

अमित शहा यांनी मला आधीच सांगितले होते की, तुम्ही चिंता करू नका सर्व काही ठीक होईल. ...

Maharashtra CM: 'अजित पवारांनी आमदारांना फसविले; जे गेले ते पुन्हा आलेत अन् परतले नाहीत त्यांनी याद राखा' - Marathi News | Maharashtra CM: 'Ajit Pawar cheats MLA; Remember those who went back, and those who didn't return warns by Sharad Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra CM: 'अजित पवारांनी आमदारांना फसविले; जे गेले ते पुन्हा आलेत अन् परतले नाहीत त्यांनी याद राखा'

Maharashtra News:आमच्याकडे बहुमतासाठी १६९ आमदारांचा पाठिंबा आहे. ...

राजकीय भूकंपाने मुंबईकर अवाक - Marathi News | Mumbai earthquake struck by political earthquake | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :राजकीय भूकंपाने मुंबईकर अवाक

...

Maharashtra CM : सध्यातरी अजित पवारांकडेच मोठी पॉवर; आमदारांना ऐकावेच लागणार? - Marathi News | Maharashtra CM: Ajit Pawar has big right as a group leader of ncp in assembly; MLAs have to listen? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra CM : सध्यातरी अजित पवारांकडेच मोठी पॉवर; आमदारांना ऐकावेच लागणार?

एकीकडे शिवसेनेसोबत सत्तास्थापनेसाठी चर्चा सुरू असताना अजित पवार यांनी भाजपाशीही बोलणी सुरू ठेवली होती. ...