शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Government: समन्वयासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या दहा नेत्यांची समिती

महाराष्ट्र : Maharashtra Government: शिवसेना आमदारांची शुक्रवारी मुंबईत बैठक

महाराष्ट्र : Maharashtra Government: सोनिया गांधी यांचा हिरवा कंदील; सरकारचा फॉर्म्युला आज ठरणार!

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019: सत्तास्थापनेची संधी काँग्रेसने दवडू नये - हुसेन दलवाई

मुंबई : Maharashtra Government: आधारकार्ड, ओळखपत्रासह २२ तारखेला मुंबईत हजर राहा; आमदारांना उद्धव ठाकरेंचे आदेश 

संपादकीय : सत्तातुराणाम् न भयं, न लज्जा... खुर्चीवर साऱ्यांचा डोळा, जनमतावर फिरवला बोळा!

मुंबई : Maharashtra Government: आमदार राजू पाटलांच्या नेतृत्वात मनसेचे शिष्टमंडळ घेणार उद्या राज्यपालांची भेट

राष्ट्रीय : Maharashtra Government : शिवसेनेच्या खासदारांनाही वाटते भाजपासोबत सरकार व्हावे! - रामदास आठवले 

राष्ट्रीय : सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी शिफारशीची गरज नाही; योग्य वेळी निर्णय घेऊ - केंद्र सरकार 

महाराष्ट्र : Maharashtra Government : महाराष्ट्रासाठी आता दिल्ली दूर नाही: संजय राऊत