लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
Maharashtra Government : उद्धव ठाकरेच होणार मुख्यमंत्री; आज करणार सत्तास्थापनेचा दावा - Marathi News | Maharashtra Government: Uddhav Thackeray to be CM; Claim to establish power today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government : उद्धव ठाकरेच होणार मुख्यमंत्री; आज करणार सत्तास्थापनेचा दावा

महाविकास आघाडीचे ठरले; राजकीय अस्थिरता अखेर संपुष्टात ...

Maharashtra Government : साहेब... तुम्हीच मुख्यमंत्री व्हा; शिवसेनेच्या आमदारांचे उद्धव ठाकरेंना साकडे - Marathi News | Maharashtra Government: Sir ... You are the Chief Minister; | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government : साहेब... तुम्हीच मुख्यमंत्री व्हा; शिवसेनेच्या आमदारांचे उद्धव ठाकरेंना साकडे

‘मातोश्री’वर शिवसेनेच्या आमदारांची बैठक ...

Maharashtra Government: ...म्हणून शिवसेना आमदारांनी जयपूरला जाण्यास दिला नकार - Marathi News | Maharashtra Government: ... So Shiv Sena MLAs refuse to go to Jaipur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government: ...म्हणून शिवसेना आमदारांनी जयपूरला जाण्यास दिला नकार

शिवसेनेकडून जयपूरची विमान तिकिटे रद्द ...

Maharashtra Government : धोकेबाजांना जागा दाखवूच - उद्धव ठाकरे - Marathi News | Maharashtra Government: | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government : धोकेबाजांना जागा दाखवूच - उद्धव ठाकरे

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा भाजपवर हल्लाबोल ...

Maharashtra Government: शिवसेनेशी आघाडीसाठी मुस्लीम नेत्यांचा पुढाकार - Marathi News | Maharashtra Government: Muslim leaders take initiative to lead Shiv Sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government: शिवसेनेशी आघाडीसाठी मुस्लीम नेत्यांचा पुढाकार

खा. दलवाई, नसीम खान आग्रही; मलिक, सत्तार, आझमींची भूमिकाही महत्त्वाची ...

Maharashtra Government : कौन बनेगा सीएम?... उद्धव ठाकरेंनी सुचवलेली दोनही नावं शरद पवारांना अमान्य? - Marathi News | Maharashtra Government :Uddhav Thackeray had suggested the names of Eknath Shinde and Subhash Desai for the post of Chief Minister. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government : कौन बनेगा सीएम?... उद्धव ठाकरेंनी सुचवलेली दोनही नावं शरद पवारांना अमान्य?

Maharashtra News : मुख्यमंत्रिपदावर उद्धव ठाकरे यांच्या नावावर सर्वसंमती झाली असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बैठकीनंतर सांगितले होते. ...

Maharashtra Government : मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरेंच्या नावावर सहमती; शरद पवारांची माहिती - Marathi News | Maharashtra Government : Uddhav Thackeray's name for CM was also discussed in the meeting - Sharad Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government : मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरेंच्या नावावर सहमती; शरद पवारांची माहिती

Maharashtra News : उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पद स्वीकारणार का? ...

ना मोदींनी फोन केला, ना अमित शाहांनी; भाजपामुळेच आली ही वेळः उद्धव ठाकरेंचा 'बाण' - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government: Neither Narendra Modi, nor Amit Shah called me, says Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ना मोदींनी फोन केला, ना अमित शाहांनी; भाजपामुळेच आली ही वेळः उद्धव ठाकरेंचा 'बाण'

Maharashtra News : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना दिलेलं वचन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पूर्ण करू शकणार आहेत. ...