शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

महाराष्ट्र : सत्तेच्या लोभात केलेली मेगाभरती महागात पडली; नवाब मालिकांनी साधला भाजपवर निशाणा

महाराष्ट्र : Maharashtra Government: शरद पवारांनी पुन्हा टाकला 'बॉम्ब'; म्हणाले, 'सत्तास्थापनेचं भाजपा-शिवसेनेला विचारा'!

महाराष्ट्र : ज्यांचे जास्त आमदार,त्यांचाच मुख्यमंत्री हेच युतीचे सूत्र: रावसाहेब दानवे

राष्ट्रीय : महाराष्ट्र निवडणूक 2019: शिवसेनेमुळे राज्यसभेत भाजपाचे टेन्शन वाढले; विधेयक संमतीच्या भूमिकेवर संभ्रम

राष्ट्रीय : शिवसेना बाहेर पडताच NDAतील लोजपानं मोदींना दिला 'हा' सल्ला

महाराष्ट्र : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा अयोध्या दौरा लांबणीवर

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019: 'आघाडीच्या बैठकीनंतर पर्यायी सरकारबाबत निर्णय'

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019: संभाव्य आघाडीविरोधात ऑनलाइन याचिका

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019: अपक्षांसह पंधरा ते वीस आमदार संपर्कात - जयंत पाटील

संपादकीय : महाराष्ट्र निवडणूक 2019: सत्य-असत्याच्या संघर्षाने मतदार हताश!