शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019: आमदारांच्या पाठिंब्याचे स्वतंत्र पत्र सादर करा; राज्यपालांची अट

ठाणे : महाराष्ट्र निवडणूक 2019: आम्ही कोणाच्याही संपर्कात नाही - संजीव नाईक

ठाणे : नव्या समीकरणांची नांदी ठाण्यातून झाली

राष्ट्रीय : Maharashtra Government: शिवसेनेला गंभीर परिणाम भोगावे लागणार; भाजपाच्या केंद्रीय मंत्र्यांने दिला इशारा 

महाराष्ट्र : Maharashtra Government: सत्तास्थापनेबाबत आमचं अजून ठरलं नाही; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की...

राष्ट्रीय : Maharashtra CM: आठवलेंचे शिवसेनेला पुन्हा आवाहन; स्व. बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर...

महाराष्ट्र : Maharashtra Government: कृषीमंत्र्यांना सोडवेना पदाचा मोह?; ट्विटरवर अद्यापही मंत्रिपदाचा उल्लेख कायम 

महाराष्ट्र : Maharashtra Government: महाशिवआघाडीच्या सत्तास्थापनेवर सस्पेन्स; सोनिया गांधींच्या मनात नेमकं चाललंय तरी काय?  

महाराष्ट्र : 'शिवसेना आमदारांच ठरलं! मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच होतील'

राष्ट्रीय : Maharashtra Government: शिवसेना अखेर एनडीएतून बाहेर, खासदारांची जागा विरोधी बाकांवर; भाजपाने केली घोषणा